IPL 2020, KKR vs SRH : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात

नाबाद 70 धावा करणारा शुभमन गिल मॅन ऑफ द मॅच | ( KKR vs SRH Live Score Update )

IPL 2020, KKR vs SRH : शुभमन गिल-इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात

अबुधाबी : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) 7 विकेटने पराभव केला आहे. कोलकाताने 18 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 143 धावांचं विजयी आव्हान पूर्ण केलं. कोलकाताने एकूण 145 धावा केल्या. युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल ( Shubman Gill ) आणि इयन मॉर्गन (Eoin Morgan) या दोघांनी कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 92 धावांची भागीदारी केली. (KKR vs SRH Live Score Update )

कोलकाताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 70 धावा केल्या. तर इयन मॉर्गने 42 धावा करत गिलला चांगली साथ दिली. हैदराबादकडून खलील अहमद, टी नटराजन आणि रशिद खान या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या कोलकाताची खराब सुरुवात झाली. कोलकाताची पहिली विकेट 6 धावांवर गेली. सुनील नारायणला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर नितीश राणा मैदानात आला. राणा आणि गिलने दुसऱ्या विकेटसाठी 37 धावा जोडल्या. कोलकाताला नितीश राणाच्या रुपात दुसरा धक्का लागला.
नितीश राणा 26 धावांवर बाद झाला.

यानंतर चौथ्या क्रमांकावर कर्णधार दिनेश कार्तिक आला. कार्तिकने घोर निराशा केली. कार्तिक तिसऱ्या बॉलवरच एलबीडबल्यू बाद झाला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. कार्तिक बाद झाल्याने कोलकाताची 53-3 अशी परिस्थिती झाली होती.

मात्र यानंतर मैदानात आलेल्या इयन मॉर्गनने शुभमन गिलला चांगली साथ दिली. गिल आणि मॉर्गनने कोलकाताला विजयापर्यंत नेले. या जोडीने चौथ्या विकेटसाठी नाबाद 92 धावांची भागीदारी केली. कोलकाताकडून शुभमन गिलने नाबाद 70 धावा केल्या. तर इयन मॉर्गननेही 42 नाबाद धावा केल्या.

याआधी हैदराबादने टॉस जिंकला. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 142 धावा केल्या. हैदराबादकडून मनिष पांडेने सर्वाधिक धावा केल्या. पांडने अर्धशतक लगावले. त्याने 51 धावांची खेळी केली. तसेच वॉर्नरने 36 तर ऋद्धीमान साहाने 30 धावांची खेळी केली. कोलकाताकडून पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्थी आणि आंद्रे रसेल या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. (KKR vs SRH Live Score Update )

Picture

कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात

IPL 2020, KKR vs SRH, Live Score : शुभमन गिल – इयन मॉर्गनची दणदणीत खेळी, कोलकाताची हैदराबादवर 7 विकेटने मात https://www.tv9marathi.com/sports/ipl-2020-kkr-vs-srh-live-score-update-today-cricket-match-kolkata-knight-riders-vs-sunrisers-hyderabad-live-score-273444.html #IPL2020 #KKRvsSRH #ShubhamanGill

26/09/2020,11:05PM
Picture

कोलकाताला विजयासाठी 12 धावांची आवश्यकता

26/09/2020,10:57PM
Picture

कोलकाताला विजयासाठी 23 धावांची आवश्यकता

26/09/2020,10:53PM
Picture

15 ओव्हरनंतर कोलकाताचा स्कोअर

26/09/2020,10:47PM
Picture

कोलकाताची 14 ओव्हरनंतर धावसंख्या

26/09/2020,10:43PM
Picture

शुभमन गिलचे अर्धशतक

26/09/2020,10:37PM
Picture

कोलकाता 12 षटकांनंतर

26/09/2020,10:35PM
Picture

कोलकाता 11 ओव्हरनंतर

26/09/2020,10:30PM
Picture

कोलकाताला विजयासाठी 76 धावांची आवश्यकता

26/09/2020,10:25PM
Picture

कोलकाता 9 ओव्हरनंतर

26/09/2020,10:22PM
Picture

कोलकाताला तिसरा धक्का

26/09/2020,10:11PM
Picture

कोलकाता 6 ओव्हरनंतर

26/09/2020,10:08PM
Picture

कोलकाताची दुसरी विकेट

26/09/2020,10:02PM
Picture

कोलकाताला पहिला झटका

26/09/2020,9:55PM
Picture

कोलकाताच्या डावाला सुरुवात

कोलकाताला विजयासाठी 143 धावांची आवश्यकता

26/09/2020,9:33PM

लाईव्ह स्कोअरसाठी क्लिक करा 

Picture

कोलकाताला विजयासाठी 143 धावांचे आव्हान

26/09/2020,9:23PM
Picture

हैदराबाद 20 ओव्हरनंतर

26/09/2020,9:21PM
Picture

हैदराबादला चौथा धक्का

26/09/2020,9:18PM
Picture

हैदराबादची 19 ओव्हरनंतर धावसंख्या

26/09/2020,9:15PM
Picture

मनिष पांडे बाद

26/09/2020,9:07PM
Picture

मनिष पांडेचे अर्धशतक पूर्ण

https://twitter.com/IPL/status/1309878078273802250

26/09/2020,9:01PM
Picture

हैदराबादची संथी खेळी

26/09/2020,8:52PM
Picture

हैदराबाद 14 ओव्हरनंतर

26/09/2020,8:47PM
Picture

हैदराबाद 13 ओव्हरनंतर

26/09/2020,8:42PM
Picture

हैदराबाद अकरा ओव्हरनंतर

26/09/2020,8:35PM
Picture

हैदराबाद दुसरा धक्का

26/09/2020,8:23PM
Picture

हैदराबाद सातव्या ओव्हरनंतर

26/09/2020,8:10PM
Picture

हैदराबाद पाच ओव्हरनंतर

26/09/2020,8:02PM
Picture

हैदराबादला पहिला धक्का

26/09/2020,7:52PM
Picture

हैदराबाद 3 ओव्हरनंतर

26/09/2020,7:45PM
Picture

2 ओव्हरनंतर हैदराबाद

26/09/2020,7:41PM
Picture

हैदराबाद पहिल्या ओव्हरनंतर

26/09/2020,7:36PM
Picture

हैदराबादचे 11 शिलेदार

26/09/2020,7:18PM
Picture

कोलकाताचे 11 खेळाडू

26/09/2020,7:13PM
Picture

हैदराबादने टॉस जिंकला

26/09/2020,7:04PM
Picture

हैदराबादवर कोलकाता वरचढ

आयपीएलमध्ये कोलकाता आणि हैदराबाद आतापर्यंत एकूण 17 वेळा भिडले आहेत. यापैकी 10 सामन्यात कोलकाताने हैदराबादचा पराभव केला आहे. तर हैदराबादला 7 सामन्यात विजय मिळवण्यास यश आले आहे.

26/09/2020,5:37PM

कोलकाता आणि हैदराबाद या दोन्ही संघाचा सलामीच्या सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत.

कोलकाताचा संभावित संघ – शुभमन गिल, सुनील नारायण, दिनेश कार्तिक (कर्णधार) , नितीश राणा, इयन मॉर्गन, आंद्रे रसेल, निखिल नायक, पॅट कमिन्स, शिवम मावी, कुलदीप यादव आणि संदीप वारियर.

हैदराबादचा संभावित 11 खेळाडू – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनिष पांडे, प्रियम गर्ग, विजय शंकर, मोहम्मद नबी, अभिषेक शर्मा, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि खलील अहमद.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *