SL vs NED : श्रीलंकेचा नेदरलँडविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
नेदरलँडविरुद्ध (NED) श्रीलंकेच्या (SL) कर्णधाराने आज टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मेलबर्न : नेदरलँडविरुद्ध (NED) श्रीलंकेच्या (SL) कर्णधाराने आज टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नामिबियाविरुद्ध श्रीलंका टीमची मॅच झाली. त्यावेळी छोट्या नामिबिया (Namibia) टीमने आशिया चषक जिंकणाऱ्या श्रीलंका टीमचा पराभव केला. आजच्या मॅचमध्ये श्रीलंका टीमचे खेळाडू कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
श्रीलंका टीम
पथुम निसानका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, भानुका राजपक्षे, चरित असलंका, दासुन शनाका (कप्तान), वनिन्दु हसरंगा, चमिका करुणारत्ने, लाहिरु कुमारा, महेश थीक्षाना, बिनुरा फर्नांडो
नेदरलँड टीम
मॅक्स ओ’डॉड, विक्रमजीत सिंग, बास डी लीड, टॉम कूपर, कॉलिन एकरमन, स्कॉट एडवर्ड्स (कप्तान), टिम प्रिंगल, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, टिम व्हॅन डर गुगेन, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन
