AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mobile and TV Savings Days Sale : OnePlus, Samsung, Xiaomi च्या स्मार्टफोनसह टीव्हीवर डिस्काऊंट

ई-कॉमर्स साइट Amazon ने भारतात मोबाईल आणि टीव्ही सेव्हिंग डे सेलची (Mobile and TV Savings Days) घोषणा केली आहे. Amazon च्या या नवीन सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर अॅक्सेसरीजवर अनेक डील्स आणि ऑफर्स दिल्या जात आहेत.

| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 3:02 PM
Share
ई-कॉमर्स साइट Amazon ने भारतात मोबाईल आणि टीव्ही सेव्हिंग डे सेलची (Mobile and TV Savings Days) घोषणा केली आहे. Amazon च्या या नवीन सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर अॅक्सेसरीजवर अनेक डील्स आणि ऑफर्स दिल्या जात आहेत.

ई-कॉमर्स साइट Amazon ने भारतात मोबाईल आणि टीव्ही सेव्हिंग डे सेलची (Mobile and TV Savings Days) घोषणा केली आहे. Amazon च्या या नवीन सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन आणि इतर अॅक्सेसरीजवर अनेक डील्स आणि ऑफर्स दिल्या जात आहेत.

1 / 6
Mobile and TV Savings Days Sale : OnePlus, Samsung, Xiaomi च्या स्मार्टफोनसह टीव्हीवर डिस्काऊंट

2 / 6
ग्राहकांना सिटी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काऊंट दिला जाईल, हा डिस्काऊंट 1000 रुपयांपर्यंत असू शकतो. याशिवाय सिटी बँक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर 1250 रुपयांची सूट दिली जाईल.

3 / 6
Amazon अनेक उत्पादनांवर एक्सचेंज ऑफर आणि स्मार्टफोनवर 12 महिन्यांपर्यंत No-Cost EMI देखील देत आहे. याशिवाय अॅमेझॉन प्राइम मेंबर्सना HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 6 महिन्यांसाठी मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट ऑप्शन आणि 3 महिन्यांसाठी नो कॉस्ट EMI दिला जात आहे.

4 / 6
Amazon च्या या सेलमध्ये तुम्हाला Tecno Spark 8T, Tecno Spark 8 Pro, OnePlus Nord CE, OnePlus Nord 2, Samsung S20 FE 5G, Mi 11X, Xiaomi 11 Lite NE 5G, Redmi Note 10S, Redmi Note 10 Lite असे अनेक स्मार्टफोन मिळतील. Oppo F19 Pro + आणि Vivo V21 वरदेखील ऑफरचा लाभ घेऊ शकता.

5 / 6
Amazon असाही दावा करत आहे की ते प्रीमियम फोन पार्टी इव्हेंटमध्ये (Premium Phones Party Event) 12 जानेवारीपर्यंत सर्वात कमी किमतीत फ्लॅगशिप स्मार्टफोन विकत आहेत. ग्राहकांना फ्लॅगशिप फोनवर 40% पर्यंत सूट आणि Amazon कूपनसह 5000 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जात आहे.

6 / 6
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.