नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? मग या गोष्टींची काळजी, अन्यथा मोठं नुकसान होईल

बरेच स्मार्टफोन ब्रँड एकापेक्षा एक सरस फीचर्सवर लक्ष केंद्रित करतात. आज आम्ही तुम्हाला मोबाईल फोन खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे सांगणार आहोत.

| Updated on: Jan 12, 2022 | 3:20 PM
भारतीय मोबाईल बाजारात असंख्य स्मार्टफोन आहेत. अँड्रॉइड स्मार्टफोन बाजारात 5000 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे स्वतःचे गुण आणि विशेष डिझाईन आहे. Oppo आणि Vivo सारखे फोन ऑफलाइन मार्केटमध्ये मजबूत डिझाईन्स देण्याचा प्रयत्न करतात आणि बरेच ब्रँड एकापेक्षा एक सरस फीचर्सवर लक्ष केंद्रित करतात. आज आम्ही तुम्हाला मोबाईल फोन खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे सांगणार आहोत. (फोटो: विवो वेबसाइट)

1 / 5
बजेट सेट करा : जर नवीन मोबाईलचा विचार मनात आला असेल तर सर्वप्रथम तुमचे बजेट किती आहे याचा विचार करा. खरं तर, अनेकदा लोक त्यांच्या बजेटपेक्षा महागडा फोन खरेदी करतात आणि नंतर त्याचे हप्ते भरताना अडचणी आल्या की नाराज होतात. (फोटो: विवो वेबसाइट)

2 / 5
गरज समजून घ्या : कोणताही स्मार्टफोन घेण्यापूर्वी विचार करा की तो महागडा फोन तुमची गरज पूर्ण करत आहे का, किंवा त्यात खूप फीचर्स आहेत, जे तुमच्या उपयोगाचे नाहीत. जसे बरेच लोक फोनमध्ये नेटफ्लिक्स आणि हाय क्वालिटी चित्रपट पाहत नसले तरीही HDR 10 सपोर्ट स्क्रीन असलेला फोन घेतात. (फोटो: विवो वेबसाइट)

3 / 5
गेमिंग फोन विकत घेण्यापूर्वी विचार करा : भारतातील बहुतेक तरुण फोनवर गेम खेळतात आणि काही वयस्कर लोक PUBG, BMI इत्यादीसारख्या बॅटल ग्राउंडचा आनंद घेतात, मग गेमिंग फोन त्यांच्यासाठी चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो, परंतु जे लोक गेम्स खेळत नाहीत त्यांनी गेमिंग फोन घेणे टाळावे. (फोटो: विवो वेबसाइट)

4 / 5
सुरक्षा फीचर्स : जर तुम्ही फोनमध्ये बँकिंग इत्यादी देखील वापरत असाल तर तुम्ही फोनमध्ये असलेली सुरक्षा फीचर्स देखील एक्सप्लोर करू शकता. यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, आयरिश स्कॅनर, फेस लॉक यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. (फोटो: विवो वेबसाइट)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.