AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart Diwali Sale: आयफोन 13 वर बंपर ऑफर, फ्लिपकार्ट सेलमध्ये काय आहे किंमत?

iPhone 13 विकत घेण्याचा विचार करत असाल तर, तुमचयासाठी सुवर्ण संधी आहे. या फोनवर दिवाळी निमित्त सेलमध्ये भरघोस ऑफर दिली जात आहे.

Flipkart Diwali Sale: आयफोन 13 वर बंपर ऑफर, फ्लिपकार्ट सेलमध्ये काय आहे किंमत?
I phone 13Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 14, 2022 | 11:49 PM
Share

मुंबई, तुम्हाला नवीन फोन घ्यायचा असेल तर iPhone 13 वर एक आकर्षक ऑफर आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सध्या बिग दिवाळी सेल (Flipkart Big Diwali Sale) सुरू आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट आणि इतर ऑफर्स आहेत. याचा फायदा घेऊन तुम्ही iPhone 13 स्वस्तात खरेदी करू शकता. iPhone 14 सिरीज लॉन्च झाल्यापासून कंपनीने iPhone 13 च्या किमती कमी केल्या आहेत. Apple च्या नवीनतम किंमतीनुसार, iPhone 13 ची किंमत 69,900 रुपयांपासून सुरू होते. तथापि, फ्लिपकार्ट आणि इतर इ कॉमर्स वेबसाइट्स स्वस्तात विकत आहेत. यावर उपलब्ध उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल जाणून घेऊया.

iPhone 13 वर काय ऑफर आहे

सध्या हा फोन फ्लिपकार्टवर 59,990 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच अधिकृत किमतीपेक्षा 10 हजार रुपये स्वस्त. याशिवाय हँडसेटवर बँक ऑफर आणि इतर सवलतीही उपलब्ध आहेत. Flipkart Big Diwali Sale अंतर्गत, SBI कार्डांवर 10% अतिरिक्त सूट मिळत आहे.

SBI कार्ड वापरून तुम्ही iPhone 13 वर 1250 रुपये वाचवू शकता. याशिवाय स्मार्टफोनवर 16,900 रुपयांची एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या जुन्या फोनची देवाणघेवाण करून सूट मिळवू शकता.

या सर्व ऑफर लागू केल्यावर, iPhone 13 ची प्रभावी किंमत 42 हजार रुपयांपर्यंत पोहोचते. म्हणजेच तुम्ही 42 हजार रुपयांमध्ये iPhone 13 खरेदी करू शकता. लक्षात ठेवा की कोणत्याही स्मार्टफोनचे विनिमय मूल्य त्याच्या स्थितीवर अवलंबून असते.

हा फोन विकत का घ्यावा ?

या किमतीत तुम्ही iPhone 13 खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला iPhone 14 चे बहुतांश फीचर्स मिळतील. हा स्मार्टफोन 6.1-इंचाच्या लिक्विड रेटिना डिस्प्लेसह येतो. हँडसेटमध्ये A15 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. ड्युअल रियर कॅमेरा असलेला हा फोन iOS 16 वर काम करतो.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.