AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लिपकार्ट सेलचा धमाका! iPhone 17 च्या किमतीत मोठी कपात, किंमत वाचून थक्क व्हाल

फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन 17 वर उत्तम ऑफर्स मिळत आहेत. हे मॉडेल ₹७,००० पर्यंतच्या सवलतीत उपलब्ध आहे, ज्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात कमी किंमत ठरली आहे. चला या फोनच्या अतिरिक्त सुटबद्दलही जाणून घेऊयात.

फ्लिपकार्ट सेलचा धमाका! iPhone 17 च्या किमतीत मोठी कपात, किंमत वाचून थक्क व्हाल
flipkart
| Edited By: | Updated on: May 11, 2026 | 3:21 PM
Share

फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक सदस्यांसाठी फ्लिपकार्ट SA SA SA LE LE सेल सुरू झाला आहे. अशातच तुम्ही जर आयफोन 17 खरेदी करण्यासाठी सेलची वाट पाहत असाल, तर सेलदरम्यान आयफोन 17 कमी किमतीत मिळवण्याची ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कारण फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन 7 हजार रूपयांने कमी किमतीत उपलब्ध आहे आणि डिस्काउंटनंतर हा फोन 10 हजार रूपयांनी कमी किमतीत उपलब्ध झाला आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन कोणत्या किंमतीत खरेदी करू शकता ते जाणून घेऊयात.

भारतात आयफोन 17 ची किंमत

गेल्या वर्षी या मॉडेलचा 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 82 हजार 900 रुपयांना लाँच करण्यात आला होता, पण आता 7 हजार रुपयांच्या सवलतीनंतर हा फोन फ्लिपकार्ट सेलमध्ये 75 हजार 900 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. लाँच झाल्यापासून मिळालेली ही या फोनची सर्वात कमी किंमत आहे.

तुम्हाला जर 7 हजार रूपयांच्या उत्पादन सवलती व्यतिरिक्त या फोनवर अतिरिक्त सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट करून 6 हजार 170 रूपयांची सवलत मिळवू शकता. तुमच्याकडे फ्लिपकार्ट एसबीआय कार्ड असल्यास, तुम्ही 5 हजार 695 रूपयांची अतिरिक्त सवलत मिळवू शकता.

आयफोन 17 फिचर्स

डिस्प्ले: या फोनमध्ये डायनॅमिक आयलँड, ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि प्रोमोशन टेक्नॉलॉजीसह 120Hz पर्यंतच्या अ‍ॅडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट असलेला 6.3-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. तसेच, यात 3000 निट्सपर्यंतची (बाहेरच्या प्रकाशात) कमाल ब्राइटनेस देखील आहे.

चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोनमध्ये A19 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअप: जर तुम्ही कॅमेऱ्याच्या गुणवत्तेसाठी आयफोन खरेदी करत असाल, तर हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की या फोनमध्ये मागील बाजूस 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि त्यासोबतच 48-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, यात 18-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

विशेष वैशिष्ट्ये: या फोनमध्ये सॅटेलाइटद्वारे आपत्कालीन एसओएस, अपघात ओळखणे, सॅटेलाइटद्वारे रस्त्यावरील मदत यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय