Android 12 सिस्टिम कशी डाऊनलोड कराल? ‘या’ डिव्हाईसना सपोर्ट करणार

Android 12 ऑपरेटिंग सिस्टिमची युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. (how to install Android 12)

Android 12 सिस्टिम कशी डाऊनलोड कराल? 'या' डिव्हाईसना सपोर्ट करणार
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 3:11 PM

मुंबई : Android 12 ऑपरेटिंग सिस्टिमची युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. ही सिस्टिम कधी लाँच केली जाणार आहे, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. परंतु काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ही सिस्टिम लवकरच लाँच केली जाणार आहे. Android 12 डेव्हलपर प्रिव्ह्यू समोर आला आहे, परंतु ही सिस्टिम सर्व युजर्ससाठी आलेली नाही. काही रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे की, यामध्ये बग्स आणि बॅटरीबाबतची काहीतरी समस्या निर्माण झाली आहे. (how to install Android 12 know step by step process)

डेव्हलपर प्रिव्ह्यू म्हणजे काय? असा सवाल तुमच्या मनात निर्माण झाला असेल. डेव्हलपर प्रिव्ह्यू म्हणजे ही सिस्टिम पूर्णपणे सामान्य युजर्ससाठी लाँच करण्यापूर्वी डेव्हलपर्ससाठी जारी केली जाते. डेव्हलपर्स ही सिस्टिम वापरतात, त्याचं टेस्टिंग करतात. त्यांच्याकडून आलेल्या रिपोर्टनंतरच त्यात आवश्यकता असल्यास बदल करुन ही सिस्टिम सामान्य युजर्ससाठी लाँच केली जाते. त्यामुळेच गुगलने अँड्रॉयड 12 सिस्टिमचा डेव्हलपर प्रिव्ह्यू डाऊनलोड करणं थोडं अवघड करुन ठेवलं आहे. दरम्यान, Android 12 बिटा व्हर्जनसाठी 2021 च्या शेवटपर्यंत लाँच केलं जाणार असल्याचे बोललं जात आहे. कंपनीने तशी तयारीदेखील सुरु केली आहे.

जर बग्स आणि काही थोड्याफार अडचणींकडे दुर्लक्ष करणार असाल तर तुम्ही ही सिस्टिम वापरु शकता, आणि काही अडचणी आल्याच तर तुमच्या फोनमध्ये सेटिंग्समध्ये पूर्ण बदल करुन फॅक्टरी रिसेट करुन तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या फोनमध्ये अँड्रॉयड 11 सिस्टिम डाऊनलोड करुन वापरु शकता. दरम्यान, Google ने असंही सांगितलं आहे की, नवी सिस्टिम किंवा फॅक्टरी रिसेट करुन डाऊनलोड केलेली जुनी सिस्टिम तुमच्या फोनमध्ये नीट चालेल की नाही, याची कोणतीही गॅरंटी नाही.

इतर बातम्या

5000mAh बॅटरी, 6.5 इंच डिस्प्ले, किंमत अवघी 7499, Moto चा दमदार स्मार्टफोन लाँच

6.5 इंच डिस्प्ले, 5000mAh बॅटरी आणि किंमत खूपच कमी, Moto स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

5000 हून कमी आहे सॅमसंग आणि Nokia च्या धमाकेदार फोनची किंमत, मिळणार जबरदस्त फीचर्स

4GB/64GB, ट्रिपल कॅमेरासह दमदार फीचर्स, Nokia चा बजेट फोन बाजारात

(how to install Android 12 know step by step process)

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.