5

 whatsapp down | जगभरात व्हॉट्सअ‌ॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर डाऊन; 45 मिनिटानंतर सेवा पूर्ववत

व्हॉट्सअ‌ॅप द्वारे व्हाईस मेसेजिंग, व्हिडीओ शेअरिंग ग्रुप चॅट या सर्व सुविधा बंद झाल्या होत्या. 45 मिनिटानंतर त्या सुरळीत झाल्या. (messaging app whatsapp down instagram messenger )

 whatsapp down | जगभरात व्हॉट्सअ‌ॅप, इन्स्टाग्राम, मेसेंजर डाऊन; 45 मिनिटानंतर सेवा पूर्ववत
आयफोन युजर्स सावधान! या आयफोनसाठी व्हॉट्सअ‍ॅपचा सपोर्ट बंद
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 2:15 AM

whatsapp down | जगातील प्रसिद्ध आणि सर्वात जास्त युजर्स असलेलं मेसेजिंग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचं सर्व्हर 45 मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. या दहा मिनिटांत व्हाईस मेसेजिंग, व्हिडीओ शेअरिंग, ग्रुप चॅट हे सर्व फिचर्स अचानकपणे बंद झाले होते.  व्हॉट्सअ‌ॅपसोबतच फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्रामसुद्धा काही काळासाठी डाऊन झाले होते. या तिन्ही अ‌ॅपवरील सेवा अचानक बंद पडल्यामुले ट्विटरवर एकच खळबळ उडाली होती. काही क्षणात ट्विटरवर whatsapp down हा ट्रेण्ड सुरु झाला. ही तिन्ही अ‌ॅप अचनाकपणे बंद पडण्यामागचं  नेमकं कारण अद्याप समजून तरी शकलेलंल नाही. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे मेसेजिंगला अडचण आल्याचं सांगितलं जात आहे. नंतर 45 मिनिटांनंतर या तिन्ही अ‌ॅपच्या सेवा पुन्हा सुरळीत झाल्या.  (messaging app whatsapp instagram messenger has been down due to unknow reason)

जगात लोकप्रिय असणारे मेसेंजिग अ‌ॅप व्हॉट्सअ‌ॅपचे सर्व्हर अचानकपणे बंद पडले होते. सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या होत्या.  मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ग्रूप ही सर्व फिचर्स बंद पडली होती. हा प्रकार शुक्रवारी ( 19 मार्च) साधारण रात्री 11 च्या सुमारास घडल्यामुले ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड काही क्षणांत सुरु झाला होता. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी व्हॉट्सअ‌ॅप बंद पडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.

व्हॉट्सअ‌ॅपसोबत मेसेंजर, इन्स्टाग्राम डाऊन

जवळापास शुक्रवारी रात्री 11 वाजेदरम्यान व्हॉट्सअ‌ॅपसोबत फेसबुक मेसेंजेर आणि इन्स्टाग्रामच्या सेवासुद्धा अचानकपणे बंद पडल्या होत्या. संवादाची ही मुख्य माध्यमं बंद झाल्यामुळे या काळात नेटकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. व्हॉट्सअ‌ॅपबरोबरच मेसेंजरवरसुद्धा कोणतेही मेसेजेस जात नसल्यामुळे थेट कॉलिंग शिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहीला नव्हता. मात्र आता व्हॉट्सअ‌ॅपसोबतच मेसेंजर आणि इन्स्टाग्रामच्या सेवा पूर्ववत झाल्या आहेत.

इतर बातम्या :

देसी ट्विटरला चिनी गुंतवणूकदाराचा रामराम, Koo आता पूर्णपणे भारतीय अ‍ॅप

6GB-128GB, 48MP कॅमेरासह Micromax चा ब्लॉकबस्टर फोन लाँच, किंमत अवघी 9999

लहान मुलांसाठी Instagram चं नवं व्हर्जन, जाणून घ्या काय असेल खास

Non Stop LIVE Update
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
सरकारमध्ये लंगडी आणि कबड्डीचा खेळ, कॉंग्रेस नेत्याची सडकून टीका
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'लांडग्यांचं पिल्लू', आता 'लाचारांची औलाद', टार्गेट अजितदादा?
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
'आदित्य नाव बदनाम, ते प्राण्याला कसं देणार?', नेत्याची झोंबणारी टीका
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट, त्या निर्णयावर रोहित पवार यांची...
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
ओबीसी महासंघांचे आमरण उपोषण स्थगित, पण, धरणे आंदोलन सुरूच
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एकत्र येणार? 'या' आमदाराने वर्तविले भविष्य
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य काय ?
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
'बछड्याला आदित्य नाव देणं हा वाघाचा अपघान', भाजप नेत्याची खोचक टीका
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
मविआ की महायुती? बाप्पाचा 2024 च्या आगामी निवडणुकीत आशीर्वाद कुणाला?
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
'म्हणून मराठा आरक्षण टिकलं नाही', अतुल सावेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल