AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेटा कंपनीचा झटका, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसाठी द्यावे लागणार पैसे; काय काय सुविधा मिळणार?

मेटा कंपनी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियासाठी पेड सबस्क्रीप्शन आणण्याच्या प्रयत्नात आहे. याआधी हे सर्व सोशल मीडिया मंच मोफत होते. परंतु आता हे सर्व प्लॅटफॉर्म पेड होण्याची शक्यता असून पैशांच्या बदल्यात वापरकर्त्यांना काही खास फिचर्स देण्यात येतील.

मेटा कंपनीचा झटका, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसाठी द्यावे लागणार पैसे; काय काय सुविधा मिळणार?
facebook instagram and whatsappImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 28, 2026 | 5:12 PM
Share

Meta Paid Subscriptions : आज सोशल मीडिया हा जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारखी समाजमाध्यमं पाहिल्याशिवाय तर अनेकांचा दिवसही सुरू होत नाही. याच सोशल मीडियाच्या जीवावर अनेकजण श्रीमंतही झालेले आहेत. विशेष म्हणजे या सोशल प्लॅटपॉर्म्सचा वापर करताना तुम्हाला एक रुपयाही कुठे खर्च करावा लागत नाही. परंतु आता हे चित्र लवकरच बदलण्याची शक्यता आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांची मालकी असलेली मेटा ही कंपनी सर्व सोशल मीडियाचे पेड व्हर्जन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच तुम्हाला सोशल मीडिया वापरायची असेल तर तुम्हाला आता तुमचा खिसा खाली करावा लागणार आहे.

नेमकं काय घडतंय? मेटा कोणता निर्णय घेणार?

मिळालेल्या माहितीनुसार मेटा कंपनी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियासाठी पेड सबस्क्रीप्शन आणण्याच्या प्रयत्नात आहे. याआधी हे सर्व सोशल मीडिया मंच मोफत होते. परंतु आता हे सर्व प्लॅटफॉर्म पेड होण्याची शक्यता असून पैशांच्या बदल्यात वापरकर्त्यांना काही खास फिचर्स देण्यात येतील. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील बेसिक फीचर्स हे मोफतच असतील. रिपोर्ट्सनुसार मेटा कंपनी मेटा प्लस या नावाने आपला प्रीमियम सबस्क्रीप्शन प्लॅन लॉन्च करू शकते. या प्लॅनअंतर्गत इन्स्टाग्राम प्लस, फेसबुक प्लस हे पेड व्हर्जन उपलब्ध असतील. त्यासाठी 3.99 डॉलर प्रति महिना या हिशोबाने पेड सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास मेटाच्या पेड सबस्क्रीप्शनसाठी तुम्हाला 250 ते 350 रुपये द्यावे लागतील. व्हॉट्सअ‍ॅपच्या पेड सबस्क्रीप्शनसाठी प प्रत्येक महिन्याला 2.99 डॉलर द्यावे लागू शकतात.

कोणकोणते फीचर्स मिळणार?

मेटा कंपनीचे हे पेड सबस्क्रीप्शन घेतल्यास तुम्हाला अनेक सुविधा मिळू शकतात. तुमची स्टोरी दुसऱ्यांदा कोणी पाहिली, अनलिमिडेट ऑडियन्स लिस्ट, दीर्घकाळासाठी स्टोरी लाईव्ह ठेवण्याचा पर्याय, नाव उघड न होऊ देता स्टोरी पाहणे, प्रोफाईल जास्त आकर्षक दिसावी यासाठी कस्टम डिझाई असे फीरच तुम्हाला मिळू शकतात. या पेड सबस्क्रीप्शनमध्ये अॅनिमेडेट रिअॅक्शन, विकली स्पॉलाईट असेही फिचर तुम्हाला मिळू शकतील.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण.

वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या

साप मानसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी, डॉक्टरांनाही फुटला घाम, तुमच्यासोबतही होऊ शकते अशी घटना.

साप मानसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी, डॉक्टरांनाही फुटला घाम, तुमच्यासोबतही होऊ शकते अशी घटना

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?.

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप.

‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतनच्या वडिलांचा मित्तल कुटुंबियांवर मोठा आरोप