6GB-128GB, 48MP कॅमेरा, Micromax चा ब्लॉकबस्टर फोन बाजारत, आजपासून खरेदीसाठी उपलब्ध

मायक्रोमॅक्सने आपला शानदार स्मार्टफोन Micromax In 1 भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनला "इंडिया का नया ब्लॉकबस्टर" ही टॅगलाइन दिली आहे.

1/6
मायक्रोमॅक्सने आपला शानदार स्मार्टफोन Micromax In 1 भारतात गल्या आठवड्यात लॉन्च केला आहे. कंपनीने या फोनला "इंडिया का नया ब्लॉकबस्टर" ही टॅगलाइन दिली आहे.

2/6
मायक्रोमॅक्स In 1 कमी किंमतीसह प्रभावी स्पेसिफिकेशन्सचा दावा करतो. यात फुल-एचडी + रिझोल्यूशनसह मोठा डिस्प्ले, शक्तिशाली बॅटरी आणि मागील बाजूस ट्रिपल-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

3/6
या सेगमेंटमधील फोनंपैकी हा एक असा स्मार्टफोन आहे जो 1080p डिस्प्लेसह येतो. याचा डिस्प्ले 6.67 इंचांचा असून मध्यभागी पंच-होल आणि 440 एनआयटी ब्राईटनेस देण्यात आला आहे. हा डिस्प्ले वाईडविन एल 1 सर्टिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे की ते ओरिजनल एचडी क्वालिटीसह नेटफ्लिक्स, यूट्युब आणि अमेझॉन प्राइम व्हिडिओ प्ले करेल.

4/6
Micromax In 1 एक ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी 80 प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये कमांडोसारखी मजबूत कनेक्टिव्हिटी मिळते. IN1 मध्ये 2X2 MIMO कॅरियर अॅग्रीगेशन, डुअल VoWifi, डुअल VoLTE, डुअल Wifi बँड (2.4 / 5 Ghz) आणि ब्लूटूथ V5.0 सपोर्ट देण्यात आला आहे.

5/6
या फोनमध्ये AI ट्रिपल कैमरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल f / 1.75 6P लेन्स अॅपर्चरने सज्ज आहे. तसेच याचा सेल्फी कॅमेरा 8MP चा आहे. या फोनमध्ये मागच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

6/6
Micromax In 1 मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन 4 GB + 64 GB आणि 6 GB + 128 GB अशा व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या किंमती अनुक्रमे 10,499 रुपये आणि 11,999 रुपये अशा आहे. या फोनचा सेल आजपासून (26 मार्च) सुरु होत आहे. विक्रीच्या पहिल्या दिवशी हा स्मार्टफोन तुम्ही 9,999 रुपये आणि 11,499 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI