Jio, Airtel आणि VI चे एक वर्ष व्हॅलिडिटीवाले प्लॅन, 900GB पर्यंत डेटा

Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea (Vi) चे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत, जे वेगवेगळ्या व्हॅलिडिटी आणि बेनेफिट्ससह येतात, परंतु आज आम्ही तुम्हाला एका वर्षाच्या व्हॅलिडिटीसह (वैधता) येणाऱ्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

1/5
Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea (Vi) चे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत, जे वेगवेगळ्या व्हॅलिडिटी आणि बेनेफिट्ससह येतात, परंतु आज आम्ही तुम्हाला एका वर्षाच्या व्हॅलिडिटीसह (वैधता) येणाऱ्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. (फोटो: एअरटेल)

2/5
Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea (Vi) च्या या प्लॅनमध्ये वेगवेगळे फायदे उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर वार्षिक रिचार्ज प्लॅन अंतर्गत युजर्सना डिस्ने प्लस हॉटस्टारची मेंबरशिप एका वर्षासाठी मिळते.

3/5
रिलायन्स जिओचा 2999 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि या काळात अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेता येतो. या प्लॅनमध्ये जिओकडून दररोज 2.5 जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध आहे, जो एकूण 912.5 जीबी इतकी आहे. या प्लॅनमध्ये विविध अॅप्सचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

4/5
रिलायन्स जिओ प्रमाणे, एअरटेल देखील 2999 रुपयांमध्ये 365 दिवसांच्या वैधतेसह एक प्लॅन ऑफर करत आहे. कंपनी या प्लॅनमध्ये दररोज 2 GB इंटरनेट डेटा देते, त्यामुळे युजर्सना 730 GB इंटरनेट डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस देखील उपलब्ध आहेत. या वार्षिक प्लॅनअंतर्गत, Amazon प्राइम व्हिडिओची 30 दिवसांसाठी ट्रायल मेंबरशिप मिळेल. (फोटो: एअरटेल)

5/5
365 दिवसांची वैधता असलेला Vi चा रिचार्ज प्लॅन 3099 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. दररोज 100 मोफत एसएमएससह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील आहे. या प्लॅनसोबत कंपनी एका वर्षासाठी Disney + Hotstar चे मोफत मोबाईल सबस्क्रिप्शन देखील देत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI