AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flipkart Buy Buy Sale 2025: सेल सुरू होताच ‘या’ स्मार्टफोन्सच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या

फ्लिपकार्ट सेल 2025 सुरू झाला आहे. या सेलमध्ये प्रीमियम फोन मोठ्या सवलतीत उपलब्ध आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात कोणत्या मॉडेल्सवर किती सूट उपलब्ध आहे.

Flipkart Buy Buy Sale 2025: सेल सुरू होताच 'या' स्मार्टफोन्सच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या
Flipkart Sale
| Edited By: | Updated on: Dec 07, 2025 | 7:50 AM
Share

फ्लिपकार्ट बाय बाय सेल 2025 सुरू झाला आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट सेल दरम्यान तुमच्याकडे कमी किमतीत प्रीमियम फीचर्स असलेला फोन खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. एसबीआयने या सेलसाठी एसबीआयसोबत भागीदारी केली आहे म्हणजेच तुम्ही जर फोन खरेदी करताना एसबीआय कार्डने पैसे भरले तर तुम्हाला फोनवरील सवलतीव्यतिरिक्त 10% इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या लेखात आपण या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या प्रीमियम स्मार्टफोन व त्यांच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी एस24 एफई 5जी ची भारतात किंमत

फ्लिपकार्टवर 4.5 रेटिंगसह सूचीबद्ध असलेला हा सॅमसंग स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेल दरम्यान 46% च्या मोठ्या सवलतीत 31,999 रूपयांमध्ये विकला जात आहे. हा फोन नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांसह तुम्ही खरेदी करू शकता, जो दरमहा 5,333 पासून सुरू होतो.

या फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये एक्सिनोस 2400 ई प्रोसेसर, 4700 एमएएचची पॉवरफूल बॅटरी, 50 मेगापिक्सेल प्रायमरी रिअर, 12 मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा आणि 10 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

मोटोरोला रेझर 60 ची भारतातील किंमत

सेल दरम्यान फ्लॅगशिप फीचर्स असलेला हा मोटोरोला स्मार्टफोन 9% डिस्काउंटवर 49,999 रुपयांना विकला जात आहे. या किमतीत तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर, 50 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा, 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा, 6.9 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आणि 4500 एमएएचची पॉवरफूल बॅटरी आहे.

स्मार्टफोनवरील सवलतींव्यतिरिक्त तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून एक्सचेंज सवलतींचा आणि बँक कार्ड पेमेंटवर अतिरिक्त सवलतींचा लाभ घेऊ शकता. या दोन स्मार्टफोन्स व्यतिरिक्त, इतर अनेक मॉडेल्सवर देखील लक्षणीय सवलती मिळत आहेत. सेल दरम्यान केवळ फोनच नाही तर टीव्ही आणि लॅपटॉपसह विविध उत्पादने देखील सवलतीत विकली जात आहेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.