AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ, AMOLED डिस्प्ले असलेले रियलमीचे नवे स्मार्ट वॉच लाँच, जाणून घ्या किंमत

रियलमीने नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच केलं आहे. यामध्ये अमोलेड डिस्प्ले, 110 स्पोर्ट्स मोड्स आणि प्रभावी आरोग्यविषयक वैशिष्ट्ये आहेत. 20 दिवसांची बॅटरी लाईफ आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या स्मार्टवॉचची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

20 दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ, AMOLED डिस्प्ले असलेले रियलमीचे नवे स्मार्ट वॉच लाँच, जाणून घ्या किंमत
Realme Watch S5
| Edited By: | Updated on: May 28, 2026 | 11:04 AM
Share

तुम्हालाही नवीन स्मार्टवॉच घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तर रियलमी कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टवॉच लाँच केलेला आहे. रियलमी वॉच एस5, रियलमी 16टी सोबत भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहे. दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या वॉचमध्ये आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंगची विविध वैशिष्ट्ये, 110 स्पोर्ट्स मोड्स आणि ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा आहे. या वॉचची किंमत किती असेल आणि त्यात कोणती वैशिष्ट्ये असतील? चला आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

रियलमी वॉच एस5 ची किंमत

या स्मार्टवॉचची किंमत 7 हजार 999 रूपयांपासून सुरू होत आहे. तर हे स्मार्टवॉच कंपनीने सँड व्हाईट आणि रॉक ग्रे या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केलेले आहे. याची विक्री 5 जून रोजी दुपारी 12.00 वाजता कंपनीच्या वेबसाइटवर सुरू होईल.

रियलमी वॉच एस5 वैशिष्ट्ये

या स्मार्टवॉचमध्ये 1500 निट्स ब्राइटनेस, 60Hz रिफ्रेश रेट आणि ऑलवेज-ऑन AMOLED डिस्प्ले सपोर्टसह 1.97-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. ब्लूटूथ कॉलिंगला सपोर्ट करणारी ही वॉच ब्लूटूथद्वारे तुमच्या फोनला कनेक्ट होते, ज्यामुळे तुम्ही जेव्हा वॉच हातात घालाल तेव्हा त्याद्वारे कॉल करू शकता त्यासोबतच आलेला कॉल रिसिव्ह करू शकता. यामध्ये रनिंग, सायकलिंग, योगा आणि बॅडमिंटनसह 110 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्स उपलब्ध आहेत.

नेव्हिगेशनसाठी या स्मार्टवॉचमध्ये 5-सिस्टम जीएनएसएस पोझिशनिंगसह जीपीएसची सुविधा आहे. 5 एटीएम वॉटर रेझिस्टन्ससह येणाऱ्या या स्मार्टवॉचला टच इनपुटला सपोर्ट असल्यामुळे, ओल्या हातांनीही डिस्प्ले वापरता येतो, असे रियलमी कंपनीचे म्हणणे आहे.

या स्मार्टवॉचमध्ये SpO2 ट्रॅकिंग आणि हृदय गती निरीक्षण यांसारखी अनेक उपयुक्त आरोग्य ट्रॅकिंग वैशिष्ट्ये आहेत. या स्मार्टवॉचमध्ये आवाज, झोप आणि तणावाची पातळी तपासण्यासाठी सेन्सर्सचाही समावेश आहे. यात महिलांसाठी एक विशेष वैशिष्ट्यही आहे. वॉच S5 एकदा चार्ज केल्यावर 20 दिवसांपर्यंत बॅटरी चालते. या स्मार्टवॉचची जाडी 11.08 मिमी असून वजन 32 ग्रॅम आहे, यासोबतच इतरही काही वैशिष्ट या वॉटमध्ये आहेत.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या.

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप.

FIFA: ‘आम्हाला काहीच आयतं मिळालेलं नाही’, अर्जेंटीनाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरून मेस्सीचा संताप

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा.

Japan Open: पीव्ही सिंधुला 998 दिवसानंतर मिळाली आनंदाची बातमी, न खेळता थेट उपांत्य फेरीत जागा

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या