AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1985 चा ब्लॉकबस्टर, बघताना प्रत्येक व्यक्ती रडतो, कथा अशी की लोक शेवटपर्यंत जागेवरून उठत नाहीत

1985 मधील हा चित्रपट पाहताना प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात येतं पाणी, शेवट पर्यंत लोकांना जागेवरून उठू देत नाही चित्रपट. ठरला होता ब्लॉकबस्टर.

| Updated on: Mar 14, 2026 | 12:42 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीत माणूस आणि प्राणी यांच्यातील नातं अनेकदा अतिशय भावनिक आणि संवेदनशील पद्धतीने दाखवलं गेलं आहे. कधी 'हाथी मेरे साथी' मधील हत्ती आणि राजेश खन्ना यांचं नातं, तर कधी 'इन्सानियत' मधील चिंपांझी आणि देव आनंद यांची मैत्री प्रेक्षकांना भावली होती.

1 / 5
याच परंपरेत 1980 च्या दशकात आलेला 'तेरी मेहरबानींया' हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला. माणूस आणि कुत्रा यांच्यातील प्रेम, निष्ठा आणि विश्वासाचं नातं या चित्रपटात इतक्या प्रभावीपणे दाखवलं आहे की आजही हा चित्रपट पाहताना अनेक प्रेक्षक भावूक होतात.

2 / 5
मात्र या चित्रपटाची खरी स्टार होती ‘ब्राउनी’ नावाची कुत्री, जिने ‘मोती’ ही भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटाची कथा राम नावाच्या प्रामाणिक युवकाभोवती फिरते. ही भूमिका जॅकी श्रॉफ यांनी साकारली आहे.

3 / 5
 'तेरी मेहरबानींया' हा चित्रपट त्या काळात सुमारे 1.20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. चित्रपटाने भारतात सुमारे 2.48 कोटी रुपयांची कमाई केली तर जागतिक स्तरावर त्याची कमाई सुमारे 4 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

4 / 5
आज अनेक वर्षांनंतरही  'तेरी मेहरबानींया' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. माणूस आणि प्राणी यांच्यातील निष्ठा, प्रेम आणि विश्वासाचं नातं इतक्या प्रभावीपणे दाखवणारे चित्रपट फार कमी आहेत आणि म्हणूनच हा चित्रपट आजही लोकांच्या आठवणीत जिवंत आहे.

5 / 5
Follow Us
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...