Video : “मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू…”, Jacqueline Fernandez झाली ‘सैराट’

अभिनेता जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंग यांचा 'अ‍ॅटॅक' हा सिनेमा 1 एप्रिलला रिलीज जाला आहे. या सिनेमाचं जोगदार प्रमोशन केलं गेलं. या प्रमोशन दरम्यानचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. यात जॅकलिन चक्क मराठी सिनेमातला डायलॉग म्हणताना दिसतेय.'

Video : मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू..., Jacqueline Fernandez झाली 'सैराट'
जॅकलिनचा सैराटमधला डायलॉग म्हणतानाचा व्हीडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 5:11 PM

मुंबई : सैराट (Saiat) मराठी सिनेसृष्टीला पडलेलं रेकॉर्ड ब्रेक स्वप्न… सैराटने मराठी सिनेमृष्टीला करोडोंचा गल्ला जमवण्याचं स्वप्न दाखवलं. ते सत्यात उतरवलं. सैराट सिनेमा, त्यातली कथा, पात्र, गाणी प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. या सिनेमातील कलाकार तर जणू आपल्या घरातील सदस्य आहेत, असं महाराष्ट्र मानतो. सैराट पाहिला नाही असं शोधूनही कुणी सापडणार नाही. सैराटचे डायलॉग आजही सिनेरसिकांच्या शब्दश: लक्षात आहेत. यातली आर्चीची परश्याला प्रपोज करण्याची स्टाईल तर तरूणांच्या गळ्यातील ताइत बनली. मराठीत सांगितलेलं कळत नाही? इंग्लिशमध्ये सांगू… आय लव्ह यू… , असं आर्चीने परश्याला प्रपोज केलं. अन् या साध्या सुध्या वाक्याला ग्लॅमर आलं. या डायलॉगने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही (Jacqueline Fernandez) भुरळ घातली. जॅकलिनने हा डायलॉग म्हटलेला व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

व्हायरल व्हीडिओ

अभिनेता जॉन अब्राहम, जॅकलिन फर्नांडिस, रकुल प्रीत सिंग यांचा ‘अ‍ॅटॅक’ हा सिनेमा 1 एप्रिलला रिलीज झाला आहे. या सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं गेलं. या प्रमोशन दरम्यानचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय. यात जॅकलिन चक्क मराठी सिनेमातला डायलॉग म्हणताना दिसतेय.’मराठीतून सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू का?’ हा अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा गाजलेला डायलॉग म्हणताना जॅकलिन पाहायला मिळाली. यावेळी तिचं हे मराठी ऐकून अनेकांना धक्का बसला . करण सोनावणे या साशल मीडिया स्टारने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जॅकलिन, रकुल आणि करण हे एक व्हीडिओ बनवताना दिसत आहेत. त्याचवेळी जॅकलिन सैराटमधला डायलॉग म्हणताना दिसतेय.

सैराट सिनेमा, त्यातली कथा, पात्र, गाणी प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. या सिनेमातील कलाकार तर जणू आपल्या घरातील सदस्य आहेत, असं महाराष्ट्र मानतो. सैराट पाहिला नाही असं शोधूनही सापडणार नाही. सैराटचे डायलॉग आजही सिने रसिकांच्या शब्दश: लक्षात आहेत. मराठीत सांगितलेलं कळत नाही? इंग्लिशमध्ये सांगू…, हा डायलॉग तर अनेकांना आजही भुरळ घालतो.  या डायलॉगने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसलाही भुरळ घातली. जॅकलिनने हा डायलॉग म्हटलेला व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

संबंधित बातम्या

Video : पहिल्यांदा स्फोट, नंतर आग, नवी कोरी बुलेट भररस्त्यात जळून खाक

Viral Video : लग्नात मित्रांनी दिल्या अतरंगी भेटवस्तू, नवरी हसली मात्र नवरदेव लाजला!, पाहा गमतीदार व्हीडिओ…

Photo Gallery | IAS टीना डाबी व डॉ. प्रदीप गावंडे यांनी शेअर केले त्यांच्या आनंदी क्षणांचे फोटो

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.