AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बेडखाली राक्षस आहे’, मुलगा सारखी तक्रार करायचा, खाली वाकून पाहिल्यावर चक्करच आली…

अनेकदा मुलांना अशी भीती वाटते की त्यांच्या पलंगाखाली भूत किंवा राक्षस आहे. पण, जेव्हा अमेरिकेतील कॅन्सासमध्ये राहणाऱ्या एका मुलानेही अशीच तक्रार केली तेव्हा ती त्याचं बोलणं सहज नव्हतं हे समोर आलं. जेव्हा घरातील इतर लोकांन खाली वाकून पाहिलं तेव्हा त्यांना चक्करच आली.

'बेडखाली राक्षस आहे', मुलगा सारखी तक्रार करायचा, खाली वाकून पाहिल्यावर चक्करच आली...
'बेडखाली राक्षस आहे', मुलगा सारखी तक्रार करायचा, खाली वाकून पाहिल्यावर ...Image Credit source: Getty Images
| Updated on: Apr 09, 2025 | 2:10 PM
Share

भुता-खेतांचं नाव ऐकलं की लहान मुलं सहसा घाबरतात. त्यामुळे त्यांना घरात एकटं रहायला किंवा अंधारात राहण्याची भीती वाटते. बऱ्याच लहान मुलांना त्यांच्या खोलीत एकटं झोपायलाही आवडत नाही. त्यांची ही भीती मनातून काढण्याची गरज असते, पण एखाद्या मुलाची ही भीती खरी ठरली तर ? असंच काहीस अमेरिकेच्या कॅन्सासमध्ये घडल्याचं उघड झालं आहे.

अनेकदा मुलांना अशी भीती वाटते की त्यांच्या पलंगाखाली भूत किंवा राक्षस आहे. पण, अमेरिकेतील कॅन्सासमध्ये राहणाऱ्या एका मुलानेही अशीच तक्रार केली तेव्हा ती त्याची मनातील भीती नव्हे तर ते खरं असल्याचं उघड झालं. मुलाला सांभाळणाऱ्या महिलेने जेव्हा बेडखाली वाकून पाहिले तेव्हा तिथे खरोखरच एक राक्षस होता. त्याची तिने कल्पनाच केली नव्हती.

माझ्या बेडखाली राक्षस आहे

अमेरिकेतील ग्रेट बेंड येथे राहणाऱ्या मुलाला सांभाळण्यासाठी एक आयादेखील होती. पण तो मुलगा त्या आयाला सतत सांगायचा की माझ्या बेडखाली एक राक्षस आहे. ते ऐकून त्या महिलेला पहिल्यांदा असं वाटलं की त्याला भीती वाटत असेल, पण तो मुलगा जेव्हा पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करून सांगायाला लागला तेव्हा तिला शंका आली. आणि त्या महिलेने बेडखाली वाकून पाहिलं पण तिथलं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे तिने जे पाहिलं ते कल्पनेपलीकडचे होते. मुलाच्या पलंगाखाली खरोखरच एक माणूस उपस्थित होता, ज्याचे डोळे त्या महिलेच्या नजरेला भिडले, पण ती घाबरली नाही. तिने हिंमत दाखवली आणि मुलाला न घाबरवता, उलट त्या माणसाशी संवाद साधला.

पोलिसांनी पकडला ‘ राक्षस’

पण बोलता बोलता त्या महिलेचा वाद झाला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं आणि मुलाला धक्काही मारला. बेडखालचा तो माणूस पळून जायला लागला, पण तेवढ्यात तिथे आलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं. मार्टिन व्हिलालोबोस (वय 27) असे त्या इसमाचे नाव असून तो आधीही याच घरात रहात होता.

वाढला आणि एका मुलाला ढकलण्यात आले. दरम्यान, तो माणूस पळून गेला पण पोलिसांनी त्याला पकडले. त्या व्यक्तीची ओळख २७ वर्षीय अशी झाली आहे, जो पूर्वी कुटुंब राहत असलेल्या घरात राहत होता.तिथे आधी एक कुटुंब रहात असतानाही त्या इसमाचा याच घरात मुक्काम होता. सध्या त्याला घरात घुसण्याच्या गुन्ह्यासाठी ४ कोटी रुपयांचा दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.