5

Mobile Cover जुनं झालंय? पुन्हा नव्यानं उपयोगात आणा, पाहा ‘हा’ Creative craft video

Mobile Cover Craft : मोबाइल (Mobile) हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण घटक झालाय. त्याला आपण चांगले कव्हर (Cover) लावतो. कव्हर थोडे जुने झाले, की आपण नवे घेत असतो. त्यावेळी जुने मात्र फेकून देतो. आता या कव्हरवर प्रयोग केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाला आहे.

Mobile Cover जुनं झालंय? पुन्हा नव्यानं उपयोगात आणा, पाहा 'हा' Creative craft video
मोबाइल कव्हरला रंग देऊन केलं आकर्षकImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 7:30 AM

Mobile Cover Craft : क्रिएटिव्हीटी हा एक असा गुण आहे, जो सर्वांनाच आकर्षित करतो. प्रत्येकामध्ये काहीना काहीतरी गुण असतात. त्यातून जगावेगळे असे करता येवू शकते. सोशल मीडियावरही असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, जे आपल्यातील क्रिएटिव्हिटीने जग जिंकतात. सर्वांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा तयार करायच्या याचे व्हिडिओ तर तुम्ही पाहिले असतीलच. त्याच मालिकेतील आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. मोबाइल (Mobile) हा आपल्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण घटक झालाय. त्यामुळे त्याची काळजीही आपण चांगल्याप्रकारे घेत असतो. त्याला चांगले कव्हर (Cover) लावतो. कव्हर थोडे जुने झाले, की आपण नवे घेत असतो. त्यावेळी जुने मात्र फेकून देतो. आता या कव्हरवर प्रयोग केल्याचा व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाला आहे.

मोबाइल कव्हर क्राफ्ट

व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे, की एक मोबाइलचे ट्रान्सपरंट कव्हर घेतले आहे. त्यानंतर बड्स आणि आवडता रंग. आता पाहा, त्या कव्हरला कशाप्रकारे रंग दिला जात आहे. पहिल्यांदा पांढरा रंग दिला. त्यानंतर बड्सच्या सहाय्याने गुलाबी रंगाचे डिझाइन त्या कव्हरवर काढले. नंतर काळा रंग घेऊन त्याला आकर्षक रंगाने सजवले. आपणही आपल्या घरी अशा जुन्या झालेल्या कव्हरपासून नवा प्रयोग करू शकतो. आता व्हिडिओ पाहू या…

यूट्यूबवर अपलोड

यूझर्सनी व्हिडिओला पसंती दिली असून यूट्यूबवर आरबी क्रिएटिव्ह वर्ल्ड (RB creative world) या चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. 13 मार्चला अपलोड केलेल्या या व्हिडिओला 8.2 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘Mobile Cover Craft‘ अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. तुम्हीही हा प्रयोग नक्की करून पाहा…

आणखी वाचा :

आगळावेगळा Jugaad करून शेतातून चोरला ऊस, पण कॅमेऱ्यात मात्र झाला कैद! Video viral

शिकार करायची विसरला की काय वाघ? Viral झालेला Photo पाहून लोक बुचकळ्यात!

बैलांचं ‘गँगवॉर’ सुरू असताना अचानक येतो कुत्रा, पाहा पुढे काय होतं? Video viral

Non Stop LIVE Update
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
'आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे...' शिवसेना आमदाराने झापले
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
लोकसभेसाठी 'त्या' चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात...
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', महिला खासदारांची टीका
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
'खोटं बोलंण हे त्यांच्या पाचवीलाच पुजलं', खडसे यांना कुणी डिवचलं?
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
२०२३ ला कल्याण लोकसभेचा खासदार कोण होणार? भाजप नेत्याकडून नावच जाहीर
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना जीवाची पर्वा नाही ! कुठं आहे भीषण वास्तव?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
राज्यातील, दिल्लीतील सत्ता लवकरच जाणार? कुणाची भविष्यवाणी अन् इशाारा?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
रोहित पवार अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष व्हावे, 'त्या' बॅनवरून कुणाचा टोला?
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांच्या 'त्या' भेटीवर अजितदादांच भाष्य
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?
'पवारांवर पूर्ण विश्वास ठेवणारा माणूस महाराष्ट्रात नाही', कुणाचा टोला?