VIDEO : पोपटाची चालण्याची स्टाईल पाहून हसून लोटपोट व्हाल … व्हिडीओ एकदा पाहाच!

VIDEO : पोपटाची चालण्याची स्टाईल पाहून हसून लोटपोट व्हाल ... व्हिडीओ एकदा पाहाच!
पोपटाचा व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर (Social media) प्राण्यांचे व्हिडीओ (Video) फार व्हायरल होतात. प्राण्यांच्या बऱ्याचशा हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जातात आणि काही क्षणांच्या आतमध्येच त्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतात. त्यामुळेच तर सोशल मीडियातील प्राण्यांच्या व्हिडीओंची सोशल मीडियाच्या बाहेरील विश्वातही चर्चा सुरू असते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 26, 2022 | 11:25 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) प्राण्यांचे व्हिडीओ (Video) फार व्हायरल होतात. प्राण्यांच्या बऱ्याचशा हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या जातात आणि काही क्षणांच्या आतमध्येच त्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतात. त्यामुळेच तर सोशल मीडियातील प्राण्यांच्या व्हिडीओंची सोशल मीडियाच्या बाहेरील विश्वातही चर्चा सुरू असते. हे मजेदार व्हिडिओ लोक त्यांच्या फोन आणि लॅपटॉपवर सेव्ह करतात. कारण हे व्हिडीओ एकदा पाहून आपले पोट भरत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

पोपटाचा खास व्हिडीओ व्हायरल 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक पोपट (Parrot) मस्त स्टाईलमध्ये फिरताना दिसत आहे. पोपटाचे हे शिस्तबध्द पध्दतीने चालणे पाहून वाटते आहे की, याला जणू कोणी ट्रेनिंगच दिले आहे चालण्याचे. पोपट हे अतिशय बुद्धिमान प्राणी मानले जाते. पोपटाला आपण जे काही शिकवतो ते पोपट अगदी कमी वेळेमध्ये शिकतो. जगात असे अनेक पोपट आहेत. जे मानसाची नक्कल करतात. अलीकडेच एका पोपटाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो आयफोनच्या रिंगटोनची नक्कल करताना दिसत होता.

हा खास व्हिडिओ @buitengebieden_ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत 3 लाख 85 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 17 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘खूप मजेदार… व्हिडीओ आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले की, खरोखरच पोपट हा सर्वात हुशार प्राणी आहे.

संंबंधित बातम्या : 

Video | खायचा कांदा, डोळ्यातना पाणी येऊ न देण्याचा वांदा, स्पेनमधील अजब स्पर्धेची गजब गोष्ट!

VIDEO : तरूणाने ‘गुड नाल इश्क मीठा’वर केला स्टेज फाडू परफॉर्मन्स, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें