AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | कारचालकाच्या मस्तीची दुचाकीस्वारांना शिक्षा, भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

सध्या व्हायरल होणारा अपघाताचा व्हिडीओ हासुद्धा अंगाचा थरकाप उडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये कारचालकाने केलेल्या मस्तीची शिक्षा दुचाकीवस्वारांना भोगावी लागली आहे.

Video | कारचालकाच्या मस्तीची दुचाकीस्वारांना शिक्षा, भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
ACCIDENT
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 10:17 AM
Share

मुंबई : सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडीओ हे अतिशय थरारक असतात. सध्या व्हायरल होणारा अपघाताचा व्हिडीओ हासुद्धा अंगाचा थरकाप उडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये कारचालकाने केलेल्या मस्तीची शिक्षा दुचाकीवस्वारांना भोगावी लागली आहे. (speeding car hit to bike rider accident video went viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा अतिशय थरारक आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कारमधून प्रवास करताना दिसत आहे. यावेळी प्रवासादरम्यान कारचालकाने मोबाईलचा कॅमेरा सुरु ठेवला आहे. हा कारचालक मस्तपैकी आरामात कार चावलत आहे. कारचालकाच्या पुढे दुचाकीवर दोन तरुण प्रवास करत असल्याचे आपल्याला दिसत आहे.

वेगात आलेली कार पुढे जाताना अचानपकणे अपघात

मात्र, यावेळी मागून भरधाव वेगात अचानकपणेा काळ्या रंगाची एक कार आली आहे. ही कार अतिशय वेगात आहे. समोरच्या वाहनांना मागे सोडत ही कार हवेसारखी पुढे जात आहे. वेगात आलेली कार पुढे जात असताना अचानपकणे अपघात घडला आहे. वेगात असलेल्या कारने समोरच्या दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली आहे. या धक्क्यामुळे दुचाकीवस्वारांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आहे. परिणामी त्यातील एक दुचाकीस्वार थेट रस्त्याच्या बाजुच्या लोखंडी रॉडला धडकला आहे. लोखंडाला जोरात धडकल्यामुळे दुचाकीस्वार जागेवर निपचित पडला आहे. तर दुसरीकडे दुचाकी चुर्रा झाला आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.

पाहा व्हिडीओ :

अपघात स्थळापासून कारचालकाचा पोबारा 

दरम्यान ज्या कारमुळे हा अपघात झाला होता, ती कार भरधाव वेगात समोर निघून घेल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय. कशाचाही थांग न लागू देता कारचालकने अपघात स्थळापासून पोबारा केला. मात्र, या भयानक अपघातामुळे सगळ्यांच्या अंगावर काटा आला आहे. दुचाकीस्वाराला पाहून सगळे हळहळ व्यक्त करत आहेत. हा अपघात नेमका कोठे घडला याची माहिती मिळू शकली नाही. मात्र त्याला सध्या प्रमोद माधव नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे.

इतर बातम्या :

Video | प्रेम म्हणजे प्रेम असतं ! दिव्यांग प्रियकराने केले खास शैलीत प्रपोज, प्रेयसीने काय केलं एकदा पाहाच !

Video | बसवर बसून तरुणांची टवाळखोरी, ब्रेक दाबताच धाडकन रस्त्यावर पडले, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच !

Video | रस्त्यावर पाणी, मोठे दगड, खांद्यावर दुचाकी घेऊन पठ्ठ्या निघाला; ‘बाहुबली’चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

(speeding car hit to bike rider accident video went viral on social media)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.