इच्छा तिथे मार्ग! कॉफी बनवण्याचे हे देशी जुगाड पाहिलं का?, व्हिडीओ व्हायरल

इच्छा तिथे मार्ग असे म्हटले जाते. या म्हणीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. एका व्यक्तीने कॉफी बनवण्यासाठी जे काही देशी जुगाड केले आहे. ते पाहून सर्वजण अश्चर्यचकित होत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इच्छा तिथे मार्ग! कॉफी बनवण्याचे हे देशी जुगाड पाहिलं का?, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 11:18 PM

मुंबई : इच्छा तिथे मार्ग असे म्हटले जाते. या म्हणीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. एका व्यक्तीने कॉफी बनवण्यासाठी जे काही देशी जुगाड केले आहे. ते पाहून सर्वजण अश्चर्यचकित होत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हीडीओ फुडी विशाल या युट्यूब अकांऊटवरून शेअर करण्यात आला आहे. या कॉफी विक्रेत्याने कॉफी बनवण्यासाठी जे काही जुगाड केले आहे. ते जुगाड पाहून या व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत सत्तर हजारांपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे.

काय आहे जुगाड?

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कॉफी विकताना दिसत आहे. मात्र त्याच्याकडे जागा नसल्याने तो सायकलवर कॉफी विकत आहे. मात्र या सायकलवर गॅस कसा ठेवणार हा प्रश्न त्याच्यापुढे होता. याच समस्येमधून त्याला एक युक्ती सूचली त्याने कॉफी बनवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला आहे. त्याने आधीच कुकरमध्ये वाफेचे प्रेशर तयार करून ठेवले आहे. त्यानंतर तो चहाच्या मगमध्ये कॉफीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू जसे की, कॉफी साखर, दूध अशा गोष्टी टाकतो. त्यानंतर तो हा मग त्या कुकरच्या समोर धरतो आणि एका पाईपच्या मदतीने प्रेशर नियंत्रीत करतो. या वाफेच्या प्रेशरवर कॉफी तयार होते.

लाईक, कमेंटचा पाऊस

हा व्हिडीओवर नेटकऱ्याकडून लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओमधील व्यक्तीचे कौतुक केले आहे. एका व्यक्तीने कमेंट करताना म्हटले आहे की, भारतामध्ये टायलेंटची कमी नाही, फक्त त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे बस, तर दुसऱ्या अन्य एका इंटरनेट युजरने म्हटले आहे की, जेव्हा तुमच्या पुढे काही समस्या निर्माण होते तेव्हाच तुम्हाला त्यामधून मार्ग काढण्याची प्रेरणा मिळते. या व्यक्तीने देखील व्यवसायात येणाऱ्या संकटांवर मोठ्या कल्पकतेने आणि जिद्दीने मात केली आहे. या व्यक्तीने स्व:ताचा व्यवसाय सुरू केला आहे. सलाम अशा व्यक्तींच्या कल्पकतेला.

संबंधित बातम्या

11 वेळा लस घेतल्याचा दावा! आधी लोक म्हणाले वाह वाह, आता खावी लागेल तुरुंगाची हवा?

Airplane hits bird | पक्षी विमानाला धडकला, आवाज एका ब्लास्टसारखा झाला आणि सगळेच प्रवासी धास्तावले!

उंदराला पकडणं मांजरीला होत नाही शक्य, काय घडतं शेवटी? पूर्ण पाहा हा Viral Video

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.