AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीरावर टॅटू काढल्यास मिळणार नाही ‘ही’ नोकरी!

गेल्या काही काळापासून तरुण पिढीत टॅटू काढणे वेगाने सुरू झाले आहे. हा ट्रेंड खूप वेगाने पुढे जात आहे. जर तुम्हीही टॅटू काढणार असाल तर त्याचे फायदे आणि तोटे नक्की जाणून घ्या. ही फॅशन तुमचं आयुष्य बरबाद करणार नाही यासंदर्भात काळजी घ्या.

शरीरावर टॅटू काढल्यास मिळणार नाही 'ही' नोकरी!
tattoo designs on bodyImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 11, 2023 | 6:39 PM
Share

मुंबई: जर तुम्ही तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागावर टॅटू काढला असेल तर त्याचा फटका तुम्हालाही सहन करावा लागू शकतो, कारण गेल्या काही काळापासून तरुण पिढीत टॅटू काढणे वेगाने सुरू झाले आहे. हा ट्रेंड खूप वेगाने पुढे जात आहे. जर तुम्हीही टॅटू काढणार असाल तर त्याचे फायदे आणि तोटे नक्की जाणून घ्या. ही फॅशन तुमचं आयुष्य बरबाद करणार नाही यासंदर्भात काळजी घ्या.

सरकारी नोकऱ्यांमध्ये अडथळे

अनेक उच्चस्तरीय सरकारी नोकऱ्यांमध्ये टॅटूबाबत अत्यंत कडक नियम करण्यात आले आहेत, ज्यांनी शरीरावर टॅटू काढला आहे, त्यांना अनेक सरकारी नोकऱ्यांमधून हात गमवावे लागू शकतात. मुलाखतीला गेल्यावर जेव्हा आपला टॅटू दिसतो तेव्हा ही समस्या वाढते. अशावेळी टॅटू काढण्यापूर्वी हे लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही कोणत्या सरकारी नोकरीसाठी अर्ज केलेला तर नाही ना? जर तुम्हाला ते करायचे असेल तर आधी त्याबद्दल संपूर्ण माहिती घ्या.

टॅटू काढल्यामुळे सरकारी नोकरी का जाते? यामागे खूप मोठं कारण आहे. टॅटूमुळे अनेक आजार होतात. पुढे एचआयव्ही, त्वचारोग आणि हिपॅटायटीस एबी सारखे घातक आजार आहेत. याशिवाय ज्या व्यक्तीच्या शरीरात टॅटू असतात तो कधीच शिस्तबद्ध राहत नाही, असंही मानलं जातं. आपल्या कामालाही ते फारसे महत्त्व देत नाहीत असाही एक तर्क लावला जातो.

पोलिस खात्यातील कोणत्याही कर्मचाऱ्याच्या हातात टॅटू काढता येत नाही. पोलिस नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी शरीरावर उलटा सरळ किंवा अश्लील टॅटू काढणार नाही याची काळजी घ्यावी. टॅटू छोटा असेल तर ठीक आहे. खूप मोठे टॅटू असू नयेत. हवाई दल केवळ काही टॅटूला परवानगी देते. आदिवासींना त्यांच्या चालीरीती आणि परंपरेनुसार बनवलेल्या टॅटूच्या बाबतीतच सवलत दिली जाते. याशिवाय इतर कोणत्याही टॅटूला परवानगी दिली जात नाही.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि इतर दलातील भरतीसाठी चुकूनही शरीरावर टॅटू काढू नये. टॅटूमुळे आपण सरकारी नोकरीतून आपले हात गमावू शकता. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय महसूल सेवा, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल यासारख्या सरकारी नोकऱ्यांमध्येही टॅटू काढलेला चालत नाही.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी