AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm चा वापर करुन सिलेंडर बुक करा आणि 900 रुपयांची डिस्काऊंट मिळवा

त्यातच पेटीएमने एक खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला गॅस सिलेंडरच्या बुकींगवर 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो

Paytm चा वापर करुन सिलेंडर बुक करा आणि 900 रुपयांची डिस्काऊंट मिळवा
lpg-cashback
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 2:39 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत. तसेच अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. नुकतंच जुलै महिन्याच्या सुरुवातीला विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 84 रुपयांनी वाढली आहे. त्यातच पेटीएमने एक खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला गॅस सिलेंडरच्या बुकींगवर 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकते.  (Paytm offers 900 cashback on LPG Cylinder booking check all details)

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने ग्राहकांना गॅस सिलेंडर बुकींगवर मिळणाऱ्या या ऑफरबद्दलची माहिती दिली आहे. यानुसार तुम्हाला पेटीएमच्या खास पद्धतीने बुकींग करुन कॅशबॅक मिळू शकतो. तुम्हाला आता ग्राहकांना पेटीएमकडून 900 रुपये कॅशबॅक मिळू शकतो.

कोणाला होणार फायदा?

‘पेटीएम’ने नुकतंच ग्राहकांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरनुसार, जो ग्राहक पहिल्यांदा पेटीएम अॅपद्वारे एलपीजी सिलिंडर बुक करेल, त्याला 900 रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. विशेष म्हणजे तुम्हाला 3 वेळा एलपीजी सिलिंडर बुकिंगवरही 900 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

बुकींग कसे कराल? 

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागेल.
  • त्यात लॉगिन केल्यानंतर, तुम्हाला सिलेंडर बुकिंग या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्ही थेट सर्च ऑप्शनवर जाऊन त्यात Recharge And Bill Pay या ऑप्शनवर क्लिक करु शकता.
  • यात तुम्हाला भारत गॅस, इंडेन गॅस आणि एचपी गॅस असे तीन पर्याय मिळतात. त्यात तुम्ही गॅस सिलेंडर प्रोव्हायडरवर क्लिक करा.
  • गॅस प्रोव्हायडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर किंवा LPG ID क्रमांक टाकावा लागेल.
  • यानंतर पुढील प्रोसेस फॉलो करुन तुम्ही सिलिंडर बुक करु शकता.

(Paytm offers 900 cashback on LPG Cylinder booking check all details)

संबंधित बातम्या : 

RD वर सर्वाधिक व्याज देतात ‘या’ बँका, 5 हजार जमा केल्यास वर्षभराने मिळेल भरघोस रक्कम

तुमच्याकडे 1 रुपया, 5 रुपये आणि 10 रुपयांच्या जुन्या नोटा असतील तर 5 लाख कमावण्याची सुवर्णसंधी

पेन्शन फंड ‘आयपीओ’मध्ये गुंतवण्याला मुभा, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.