
Headline | 11 AM | मुंबईतील मालाडमध्ये इमारत कोसळली 11 जणांचा मृत्यू
मालाडमध्ये इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू, अडीच वर्षांच्या चिमुरडीची सुखरूप सुटका, राज्यात अतिवृष्टीचा इशारा, किनारपट्टी भागात रेड अलर्ट, किनारपट्टी भागात NDRF च्या टीम सज्ज
मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.
Published on: Jun 10, 2021 12:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अर्ज न करता मिळाल्या 19 लाख पॅकेजच्या 4 नोकऱ्या, सिक्रेट ट्रिक काय?
मटण खरेदी करताना केलेली ही चुक ठरू शकते धोकादायक; तुम्हीदेखील करता का?
पाक बॉलरला लास्ट बॉलवर बाऊंड्री मारुन भारताने जिंकला अंडर 19 आशिया कप
पुढील 48 धोक्याचे, 16 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, राज्यात...
सुनेत्रा पवारांसोबत दोन तास बैठक, चर्चा नेमकी कशावर? CM म्हणाले...
ऑपरेशन टायगर होणारच! उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट; तारीख अन् वेळेबाबत
दिवाळीच्या सुट्ट्यांत कोकण हाऊसफुल्ल! गणपतीपुळे ते लाडघर समुद्र...
डिलीमीटेशनबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं विधान! म्हणाले...
मोठी बातमी! गणेश नाईकांच्या टीकेवर उदय सामंतांचा पलटवार; म्हणाले...
मोठी बातमी! सोनम वांगचूक यांचा अमरावतीचा दौरा ऐनवेळी रद्द, मोठं कारण..