Breaking | क्रूज ड्रग्ज प्रकरणी 24 वर्षीय ड्रग्ज पेडलर NCB च्या ताब्यात

Breaking | क्रूज ड्रग्ज प्रकरणी 24 वर्षीय ड्रग्ज पेडलर NCB च्या ताब्यात

| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 10:52 AM

क्रूज ड्रग्ज प्रकरणी 24 वर्षीय मुख्य संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती कळतीय. त्याला एनसीबीने ताब्यात घेतलंय. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आणखी 2 जणांची एनसीबी चौकशी होणार आहे. पण ताब्यात घेण्यात आलेला तरुण नेमका कोण आहे, याबाबत माहिती देण्यास एनसीबीने नकार दिलेला आहे.

क्रूज ड्रग्ज प्रकरणी 24 वर्षीय मुख्य संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती कळतीय. त्याला एनसीबीने ताब्यात घेतलंय. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आणखी 2 जणांची एनसीबी चौकशी होणार आहे. पण ताब्यात घेण्यात आलेला तरुण नेमका कोण आहे, याबाबत माहिती देण्यास एनसीबीने नकार दिलेला आहे. तरुणाची चौकशी सुरु आहे. योग्य वेळेस मीडियाला माहिती देण्यात येईल, असं एनसीबीने स्पष्ट केलं आहे.