36 जिल्हे 50 बातम्या | 17 November 2021

| Updated on: Nov 17, 2021 | 10:46 AM

त्रिपुरा (Tripura Violence) येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत (Amravati) 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही अमरावतीत दिसून आले. शहरातील अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास दोन दिवस अमरावती शहरात प्रचंड दहशतीचं वातावरण होतं.

Follow us on

त्रिपुरा (Tripura Violence) येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत (Amravati) 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही अमरावतीत दिसून आले. शहरातील अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास दोन दिवस अमरावती शहरात प्रचंड दहशतीचं वातावरण होतं. त्रिपुरा (Tripura Violence) येथील हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीत (Amravati) 12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या रॅलीला हिंसक वळण लागले होते. याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही अमरावतीत दिसून आले. शहरातील अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडही करण्यात आली होती. त्यामुळे जवळपास दोन दिवस अमरावती शहरात प्रचंड दहशतीचं वातावरण होतं. त्यानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, सध्या अमरावतीत परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. मात्र, संचारबंदी कायम असणार आहे.