
VIDEO : Lonavla | लोणावळ्यात 2 वर्षाच्या मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण पवार फॅमिली नाशिकवरून लोणावळ्यातील व्हीलावर आली होती. मात्र, खेळत खेळत लेकरू स्विमिंग पुलजवळ गेले आणि त्याचा तोल गेल्याने ते स्विमिंग पुलमध्ये पडले. जवळ कोणीही नसल्याने त्याला स्विमिंग पुलमध्ये पडताना कोणीच बघितले नाही.
मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण पवार फॅमिली नाशिकवरून लोणावळ्यातील व्हीलावर आली होती. मात्र, खेळत खेळत लेकरू स्विमिंग पुलजवळ गेले आणि त्याचा तोल गेल्याने ते स्विमिंग पुलमध्ये पडले. जवळ कोणीही नसल्याने त्याला स्विमिंग पुलमध्ये पडताना कोणीच बघितले नाही. या दोन वर्षाच्या मुलाने तब्बल 15 मिनिटे वाचण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, शेवटी तो बुडाला. या घटनेचे सीसीटीव्ही आता सर्वत्र व्हायरल होताना दिसते आहे. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि तो थेट स्विमिंग पुलमध्ये पडला. स्विमिंग पुलमध्ये पडल्यानंतर मुलाने तब्बल 15 मिनिटे वाचण्यासाठी अथक परिश्रम केले.
Related Video
वेलकम टू द जंगल, देऊळ बंद 2 यांच्या शर्यतीत 'घबाडकुंड'ची दमदार कामगिरी
'त्याला शिकण्याची फार गरज आहे' पराभवाचे खापर श्रेयसने एकट्यावर फोडले
उपसभापती मॉर्निंग वॉकला गेला, परत आलाच नाही! शोधताच सापडला लटकलेला
प्रसिद्ध गायिकेचं निधन; संगीत क्षेत्रात शोककळा
गायत्री मंत्र अन् कलमा; सोनाक्षीच्या घरातील पेंटिंग पाहून नेटकरी अवाक्
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना