Marathi News Videos A fashion show for women was organized in Kopargaon by Savitribai Phule Dnyandeep Pratishthan and Stardom India a social organization

कुणी झाशीची राणी तर कुणी सावित्रीबाई; एकल महिलांचा ‘फॅशन का जलवा’
VIDEO | एकल समाजातील कर्तबगार महिलांची वेशभुषा साकारत महिलांनी केलेला रँम्पवॉक आकर्षणाचा ठरला केंद्रबिंदू
अहमदनगर : कोपरगावात सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान आणि स्टारडम इंडिया या सामाजिक संस्थेच्या वतीने एकल महिलांसाठी फँशन शोचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील कर्तबगार महिलांची वेशभुषा साकारत महिलांनी केलेला रँम्पवॉक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या स्पर्धेत एकल महिलांनी सामाजिक क्षेत्रात कतृत्व सिद्ध केलेल्या स्त्रियांची वेषभुषा साकारत रँम्पवॉक केला. या स्पर्धेत अकोले येथील सुरेखा पुंजा मंडलिक या प्रथम विजेत्या महिल्या ठरल्या आहेत. तर कोपरगाव येथील रश्मी शिवनारायण शर्मा द्वितीय आणि बारामती येथील अश्विनी तावरे तृतीय क्रमांक विजेत्या ठरल्या आहेत. बघा अहमदनगरमधील एकल महिलांचा ‘फॅशन का जलवा’…
Published on: Mar 12, 2023 6:30 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
कोर्टात सुनावणीआधीच हालचालींंना वेग, शिंदेंचा नेत्यांना महत्वाचा आदेश
RPF जवानावर ब्लेडने वार करणारी महिला कोण? अभिनेत्रीने स्पष्ट केली ओळख
अमेरिकेने भारताकडून शिकले पाहिजे, डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान..
26 वर्षे जुने गाणे, अमरीश पुरींचा अभिनेत्रीसोबत खास सीन, आजही चर्चेत
फडणवीसांना मिळाला कुठल्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा अधिकार, पण..