
Bhushi Dam: कुणी घरी न सांगता तर कुणी घरच्यांसोबत भुशी डॅमवर! पावसाची मजा लोणावळ्यातच नाहीका?
Bhushi Dam: दोन वर्षानंतर पहिल्यांदाच इतकी गर्दी एखाद्या पर्यटनस्थळावर पाहायला मिळतीये.
मुंबई: मुंबईत, पुण्यात खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातच जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु झालाय. नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. नागरिकांचे हाल होत आहेत. पण लोणावळ्यात मात्र वेगळं चित्रं आहे.असणारच शेवटी ते फेमस पर्यटनस्थळ आहे! इथे भुशी डॅमवर (Bhushi Dam) पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळतीये. इतकी गर्दी पाहून संपूर्ण महाराष्ट्रच त्या भुशी धरणावर आलाय का काय असा प्रश्न पडतोय! एकतर पावसाळा त्यात वीकएंड (Week End) म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणीच! दोन वर्षानंतर पहिल्यांदाच इतकी गर्दी एखाद्या पर्यटनस्थळावर पाहायला मिळतीये.
Published on: Jul 10, 2022 12:55 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अंबानींना मोठा धक्का! 3 वर्षांत या अब्जाधीशांची संपत्ती सर्वाधिक वाढली
7000mAh बॅटरी असलेला मोटोरोला मोटो जी मॅक्स भारतात लाँच, किंमत किती?
अश्लील 'DJ लावणी'ला लगाम! आता कार्यक्रमासाठी प्रमाणपत्र लागणार
मेळघाटातील आश्रमशाळेत भूतबाधेची अफवा, भीतीने मुलींनी शाळा सोडली
अक्रमच्या मनात संशय होता, पण तेच इमरान असते तर..शोएबचा मोठा दावा
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल