Marathi News Videos A huge fire broke out at a shop in Nalasopara, burning 50 bikes and causing huge damage

Nalasopara Shop Bike Fire | आग लागली दुकानाला पण आगीत जळाल्या 50 दुचाकी, प्रचंड नुकसान
वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तात्काळ घटना स्थळावर दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण वित्तहानी मोठी झाली आहे.
नालासोपारा : नालासोपाऱ्यात एका दुकानात शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली आहे. आगीची तीव्रता एवढी भीषण होती की बाजूलाच पार्किंगमध्ये उभा असलेल्या 50 च्या वर मोटारसायकली जळून खाक झाल्या आहेत. नालासोपारा पश्चिम बस आगारा जवळील गॅलकशी हॉटेल जवळ आज दुपारी सव्वा चारच्या सुमारास ची ही घटना आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तात्काळ घटना स्थळावर दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण वित्तहानी मोठी झाली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
अन् मंचावरच सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अश्रू तरळले
जेजुरी गडावरील ‘शुभम’ सोशल मीडियावर व्हायरल; पडद्यामागची अशी कहाणी
मनोज जरांगेंच्या आंदोलनावरच शंका, अजय बारस्कर यांचा आक्षेप काय?
मालिकाविश्व गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा पारंपरिक लूक व्हायरल
बुमराह दुर्मिळ कामगिरीच्या उंबरठ्यावर, अफगाणिस्तानविरुद्ध रचणार विक्रम
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम