Marathi News Videos Abhishek Manu Singhvi on constitutional bench hearing on shiv sena vs cm Eknath Shinde supreme court maharashtra government Politics crisis

“विलिनीकरण न केल्यास अपात्रतेचाच विचार होतो”, अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तीवाद
सध्या महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांसाठी महत्वाचा दिवस आहे. अभिषेक मनु सिंघवी युक्तीवाद करत आहेत. त्यातील महत्वाचे मुद्दे...
संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणांसाठी महत्वाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज सुनावणी होतेय. कपिल सिब्बल यांनी आधी आपली बाजू मांडली. आता अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) युक्तीवाद करत आहेत. यात त्यांनी विलिनीकरणासंदर्भात महत्वाचा मुद्दा मांडला आहेत. “विलिनीकरण न केल्यास अपात्रतेचाच विचार होतो”, असं अभिषेक मनु सिंघवी म्हणाले आहेत.
Published on: Sep 27, 2022 11:55 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करतो - फडणवीस
80s रेट्रो ट्रेंड जुना, आता AI ने फोटोंना असा द्या राजस्थानी लूक्स
मोदींनी पुतिन यांना 2000 वर्षापूर्वीच पुस्तक गिफ्ट केलं, त्यात काय खास
टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची चर्चा
ब्रिक्स परिषदेमधील तो फोटो पाहून ट्रम्प यांचा होणार जळफळाट, थेट...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल