VIDEO : Headline | 12 PM | आकडेवारीनूसार मुंबई तिसऱ्या स्तरात : किशोरी पेडणेकर

VIDEO : Headline | 12 PM | आकडेवारीनूसार मुंबई तिसऱ्या स्तरात : किशोरी पेडणेकर

| Updated on: Jun 05, 2021 | 12:42 PM

सोमवारपासून अर्ध्या महाराष्ट्रात लाॅकडाऊन उठणार, 18 जिल्हात हाॅटेल्स, थिएटरसह सार्वजनिक वाहतूक सुरू होणार, 10 जिल्हात निर्बंध अजूनही कडक, जमावबंदी कायम, लोकलचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार घेणार