
“मुंबई महापालिकेत खोके सरकारचा भ्रष्टाचार”, आदित्य ठाकरे यांचा आरोप
मुंबईत सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : मुंबईत सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.”मुंबई महानगरपालिकेत गेल्या एका वर्षात खोके सरकारचा कारभार सुरु आहे. गेल्या एका वर्षात घोटाळे समोर आले आहेत. रस्त्याचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचर घोटाळा आणि सॅनिटरी पडॅच्या वेंडिग मशीनचा घोटाळा असो, अनेक घोटाळे या एका वर्षात झाले आहेत. दिल्लीश्वराच्या सांगण्यावरून मुंबई करांचा पैसा लुटला जातोय. यासाठी ठाकरे गटाचा महामोर्चा निघणार आहे. यासाठी 24 तारखेला शिवाजी नाट्य मंदिर येथे बैठक होणार आहे, तिथे प्रेजेंटेशन दिल जाईल,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Published on: Jun 23, 2023 11:15 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Suraj Chavan: सूरज चव्हाण झाला बाबा! घरी चिमुकल्या गुलिगत स्टारचं आगमन
नरहरी झिरवाळ यांना समन्स बजावा, पेपर फुटी प्रकरणी राऊतांची मोठी मागणी
दहीहंडीच्या उत्सवात 'राजकीय काला'; मनसे नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
वंदेभारत एक्स्प्रेस मोठ्या बदलाची तयारी, आसनाच्या रचनेत होऊ शकतो बदल
दहीहंडीच्या 11 थरांसोबत सामाजिक संदेशाचीही उंची! जय जवान गोविंदा...
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी
खारघर इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा उत्साह, भाविकांची गर्दी
दिल्लीत मुसळधार पाऊस : IGI विमानतळावर साचलं पाणी, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका