
Aaditya Thackeray | 11 वाजता आदित्य ठाकरे लखनौमध्ये दाखल होणार
आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा आज अयोध्या दौरा असून उत्तर प्रदेशात याची जय्यत तयारी झाली आहे.
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा आज अयोध्या दौरा असून उत्तर प्रदेशात याची जय्यत तयारी झाली आहे. मुंबईहून आदित्य ठाकरे रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते लखनऊला पोहचतायत. मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागताची तयारी केली जात आहे. मोठ्या संख्येत शिवसैनिक तिथे पोहचले आहेत. फुलांची सजावट बॅण्डबाजा पथक आपल्याला दृश्यातून दिसतंय. बॅनर्स लावले आहेत. झेंडे लावले आहेत एकूणच जल्लेषात आदित्य ठाकरेेंच स्वागत केलं जातं आहे. शिवसेनेच्या कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात लखनऊ विमानतळावर जमा झाले आहेत. उत्तर प्रदेशातील शिवसेनेचे जे पदाधीकारी आहेत ते देखील स्वागतासाठी विमानतळावर पोहचले आहेत.
Published on: Jun 15, 2022 11:58 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
भारताचा मिसाइल विश्वात दबदबा, ब्रह्मोस-आकाशने बाजी पलटली
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
मुंबई मोर्चामुळे अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ? गुन्हा दाखल होणार?
जगाला ज्याची भीती तीच धमकी रशियाकडून, मोठी खळबळ, एक तासात दोनदा पुतिन
पुण्यातील अनेक रेल्वे गाड्या रद्द, कोणत्या पर्यायी मार्गाने वळवल्या?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा