
शिवसेनेपाठोपाठ शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र
शिवसेने पाठोपाठ शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलं आहे. सदस्यत्व मिळवण्यासाठी शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे.
मुंबई: शिवसेने पाठोपाठ शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात आलं आहे. सदस्यत्व मिळवण्यासाठी शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं आहे. विधानसभा सल्लागार कामकाज समिचीच्या बैठीकाला दोन सदस्यांना प्रवेश दिला जातो. आता काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाचे सदस्य असतील. शिंदे आणि शिवसेना गटात वाद आहे. शिंदे गटाकडून दोन नाव विधानसभा अध्यक्षांना देण्यात आली आहेत. विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलय की, नियमानुसार, ज्यांचा गटनेता असतो, त्यांना सदस्य दिलं जाईल.
Published on: Aug 10, 2022 4:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार, रेपो दर वाढीचा काय परिणाम?
कॅप्टन्सी मिळाल्यावर हरमनच्या डोळ्यात डोळेही घालू शकली नाही स्मृती?
'बाजीगर'मधला बालकलाकार आता करतोय कोट्यवधींचा बिझनेस
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
आणखी एका परीक्षेत मोठा गोंधळ, महाज्योतीची थेट परीक्षाच रद्द
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...