
राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार यांचं वेगवान पाऊल; पदाधिकाऱ्यांना दिले शपथपत्रांचे टार्गेट
अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून पक्षावर दावा सांगण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाने मोठं पाऊल उचललं आहे.
मुंबई, 28 जुलै 2023 | अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून पक्षावर दावा सांगण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाने मोठं पाऊल उचललं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदार आणि जिल्हाध्यक्षांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांनी 10 हजार आणि जिल्हाध्यक्षांना 5 हजार शपथपत्र भरून देण्याचं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फूटीचे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेल्यानंतर अजित पवार गटाकडून कागदपत्रांची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
Published on: Jul 28, 2023 11:08 AM
Related Video
टॉयलेट सीटखाली असं होतं तरी काय, यायचे भयानक आवाज, पॉट तोडल्यानंतर...
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
पैशांची नुसती मस्ती नाही तर माज, रावल कुटुंबाची थेट साक्षीदाराच ऑफर, 8
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका, कर्ज सेटलमेंटच्या आदेशाला स्थगिती
PNB बँकेच्या लॉकरमध्ये नकली नोटांचा डोंगर, लाखो रुपये गायब
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार