
Amit Thackeray | ‘मनसे-शिंदेंमध्ये जवळीक, युतीबाबत निर्णय राज ठाकरे घेतील
दादर चौपाटीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज समुद्र स्वच्छता केली.
दादर चौपाटीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज समुद्र स्वच्छता केली. गणेश उत्सवानंतर समुद्र किनाऱ्याची दशा बघवत नाही, म्हणून आज यासाठी स्वत: उतरलो असल्याचे टिव्ही ९ शी बोलताना अमित ठाकरे यांनी सांगितले. स्वच्छतेचा कायमस्वरूपी प्लॅन करावा लागणार यासाठी शासन प्रशासन हाती यायला हवं, यावेळी लोकांनी प्रचंड उत्साहात सण साजरा केला, त्यामुळे सरकारचे आभार मानतो. मी लोकांमध्ये फिरतोय बोलतोय, तेव्हा एक चांगल पॅाझिटीव्ह वातावरण पहायला मिळतं आहे. मनसे आणि शिंदे गट यांची जवळीक आहेच, मात्र हा निर्णय राज साहेबांचा आहे, त्यावर ते स्वत:च बोलतील असं अमित ठाकरे यांनी सांगितले.
Published on: Sep 10, 2022 1:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
जगातील सर्वात महाग गादी, किंमत तब्बल 7 कोटी, विशेषता काय?
लक्ष वैभववर होतं, पण सूर्यवंशीला जे जमलं नाही ते दुलीप ट्रॉफीच्या..
विद्यार्थिनीचा तक्रार केल्याने छळ, तिने कॉलेजमध्ये केलं असं काही की...
पोस्टरवर गाय दिसली, वासराला वाटलं ही तर माझी आई, पुढे केलं असं काही...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक