
अमरावतीत शिवसेनेला मोठा धक्का; जिल्हाप्रमुख राजेश वानखडे भाजपमध्ये प्रवेश करणार
शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसतच आहेत. आज पुन्हा एकदा अमरावतीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
अमरावती : शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसतच आहेत. आज पुन्हा एकदा अमरावतीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अमरावतीचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश वानखडे हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. वानखडेंनी तिवसा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
Published on: Sep 08, 2022 10:46 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
iPhone यूजर्ससाठी UPI होणार बंद? Apple सुरू करणार नवीन पेमेंट अॅप
दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव, नागपूरकरांचा किती वेळ वाचणार
सौदी अरेबियात रियाधमध्ये विमानतळाजवळ स्फोट, अनेक फ्लाइटसना विलंब
लागबागच्या राजाच्या दर्शनाला गेलेला तरुण परतलाच नाही; काका म्हणाले..
कृष्णा-कश्मीराच्या घरी पोहोचल्या सुनीता आहुजा
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त