
Anant Chaturdashi 2022 : मुंबईचा राजा गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ
आज अनंत चतुर्दशी आहे. आपल्या लाडक्या बाप्पाल निरोप देण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून, या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले आहेत.
आज अनंत चतुर्दशी आहे. आपल्या लाडक्या बाप्पाल निरोप देण्यासाठी भक्तांची लगबग सुरू झाली आहे. मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून, या मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले आहेत. गणेशाच्या जयघोषाणाने आणि वाद्यांनी परिसर दुमदुमून गेला आहे. मुंबईचा राजा आता गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ झालाय. मुंबईमध्ये इतर गणपती मंडळाच्या विसर्ज मिरवणुकांना देखील सुरुवात झाली आहे.
Published on: Sep 09, 2022 10:55 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दिसायला अगदी साधी… पण आयुर्वेदात या वनस्पतीला आहे खास जागा
शेतकरी उपाशी अन् नेत्याचा काजू बदामावर ताव, अंधारे आक्रमक, म्हणाल्या..
देवभूमीला 23 मोठ्या ग्लेशियरपासून धोका, नेपाळची पुनरावृत्ती ? संशोधनात
खूप सुंदर लाजत आहे, फोटोमधील अभिनेत्रीच्या सौंदर्यावर चाहते फिदा
समय रैनाच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंची भीती, बोलला असं काही की...Video
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर