
आशिष शेलार दिल्लीला रवाना; जे. पी. नड्डांची घेणार भेट
आशिष शेलार हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. आशिष शेलार हे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.
आशिष शेलार हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. आशिष शेलार हे दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. आशिष शेलार यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि त्यानंतर ते आता दिल्लीवारी करतायत. मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून आशिष शेलार यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच संदर्भात काही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी शेलार हे दिल्लीला रवाना झाले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मोठी बातमी, सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला नोटीस जारी
Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, फक्त 123 रुपयांत सर्व सोयी....
ज्ञानेश कुमार यांना निलंबित करा, नाही तर देश पेटेल... सर्वोच्च न्यायालायत मोठा युक्तीवाद; निवडणूक आयुक्तांचं काही खरं नाही...
टीम इंडियातून पत्ता कट; आता सूर्यकुमार यादवने घेतला मोठा निर्णय
नको तो अॅंगल घेणाऱ्या पापाराझींवर भडकल्या नीतू कपूर, विचारला थेट सवाल
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान