
Aurangabad | शेतीच्या वादावरून दोन शेतकऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी
शेतीच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हाणामारीत एक शेतकरी जखमी झाल्याची माहिती आहे.
शेतीच्या वादातून दोन शेतकऱ्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हाणामारीत एक शेतकरी जखमी झाल्याची माहिती आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल गावात ही घटना घडली आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दोन शेतकरी आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एक शेतकरी जखमी झाला. जगदीशकुमार कुंटे असं मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. फुलंब्री पोलिसांनी अजूनही घटनेची दखल घेतली नसल्याची माहिती आहे. | Aurangabad Farmers Group Fight For Agriculture dispute
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
भाजप, शिवसेना आमने-सामने, पुण्याच्या दोन्ही जागांवर भाजपचा दावा
UNSC साठी भारताच्या बाजूने फक्त रशियाचं नाही अजून दोन देश उभे राहिले
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
Justin Greaves : 26 सामने अन् 4 वर्षांनतर मेहनतीचे फळ मिळालेच!
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला