Marathi News Videos Aurangabad ST BUS fire no causalities bus fire reported on Aurangabad Jalgain Highway watch shocking video

मोठा अनर्थ टळला! औरंगाबाद-जळगाव महामार्गावर रस्त्यावरच बसमध्ये अग्नितांडव, थरारक घटना
भीषण आगीत एसटीचा बसचा कोळसा झाला.
औरंगाबाद : औरंगाबाद जळगाव हायवेवर एसटी बसला अचानक आग लागली. या भीषण आगीत एसटी बसचा कोळसा झाला. प्रसंगावधान राखत या वेळी प्रवाशांना बस चालक आणि वाहकानं खाली उतरवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. एसटी बसच्या ड्रायव्हर केबिनमध्ये आधी आग लागल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तातडीनं चालक आणि वाहकानं प्रवाशांना गाडीतून खाली उतरवलं. त्यामुळे प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला. मात्र या आगीत बस पूर्ण पणे जळून खाक झाली आहे. रस्त्याच्या मधोमधच एसटीमध्ये अग्नितांडव पाहायला मिळालंय.
Published on: Apr 25, 2022 7:36 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मास्टर-ब्लास्टरला टाकलं मागे! जो रूटने मोडला सचिनचा ऐतिहासिक विक्रम
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मोठी गुड न्यूज, राज्यात मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हाय अलर्ट
वैभव घरेलू मैदान गाजवणार त्याआधीच आली वाईट बातमी, चाहत्यांची निराशा...
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...