
VIDEO : Azadi Ka Amrit Mahotsav | PM Modi | महाराष्ट्र ते दिल्लीमधील 9 पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस रॅलीत सहभाग
आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशात साजरा केला जातोयं. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील देशाच्या कानाकोपऱ्यात केले जातंय. महाराष्ट्र ते दिल्लीमधील 9 पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस रॅलीत सहभाग होणार आहे.
आझादी का अमृत महोत्सव संपूर्ण देशात साजरा केला जातोयं. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील देशाच्या कानाकोपऱ्यात केले जातंय. महाराष्ट्र ते दिल्लीमधील 9 पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस रॅलीत सहभाग होणार आहे. विशेष म्हणजे ही सायकल रॅली आता महाराष्ट्रातून निघणार असून 15 आॅगस्टला दिल्लीत पोहचेल आणि दिल्लीतील झेंडावंदनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. या रॅलीत 9 पोलीस अधिकाऱ्यांचा देखील समावेश असणार आहे. ही रॅली 13 आॅगस्टपर्यंत साधारण दिल्लीत पोहचणार असून महाराष्ट्र, मध्ये प्रदेश मार्गे दिल्लीला पोहचणार आहे.
Published on: Aug 03, 2022 1:33 PM
Related Video
मृतदेहासोबत लग्न करणारी आंचल सासरचे घर सोडून कुठे गेली? मोठा..
पेट्रोल-डिझेलबाबत मोदी मोठा निर्णय, या ग्राहकांना बसणार फटका
आमचे पॅड्स सुद्धा 370 रुपयांपेक्षा..पूनम पांडेने प्रणित मोरेला फटकारलं
'धुरंधर 2'ला विसरा, हा जबरदस्त चित्रपट 1 नंबरवर होतोय ट्रेंड
सोन्याचे भाव धाडकन घसरले, 24 कॅरेट आणि 22 कॅरेट दोन्ही स्वस्त
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
Lasalgaon : लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रातून सापाची सुटका
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी