Marathi News Videos Balasaheb Thorat said New Maharashtra Assembly Speaker will elected from Congress party MLA

Balasaheb Thorat | या अधिवेशनात नवा विधानसभा अध्यक्ष मिळेल, तोही काँग्रेसचा बाळासाहेब थोरातांचा दावा
महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर नवा अध्यक्ष मिळेल. तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. अध्यक्ष कोण असेल ते पक्ष म्हणून चर्चा करुन ठरवू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
राज्यातील आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांचं ऑटो रिक्षावालं सरकार आहे. या सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर असून हे सरकार हलतही नाही आणि चालतही नाही. फक्त धूर सोडतंय, अशा शब्दात भाजप नेते अमित शहा यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारची खिल्ली उडवली. याचे प्रतिउत्तर बाळासाहेब थोरातांनी दिले आहे. महाराष्ट्रात तिन्ही पक्षांनी चांगलं काम केलेलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर नवा अध्यक्ष मिळेल. तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. अध्यक्ष कोण असेल ते पक्ष म्हणून चर्चा करुन ठरवू, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
Published on: Dec 20, 2021 1:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टी प्रत्येक माणसाकडे हव्याच
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवं वळण, आणखी एकाला अटक; तिसरा आरोपी कोण?
TVS, Bajaj की Ather ? ऑगस्टमध्ये कोणत्या Electric Scooter चा बाजारात
कारगिलमध्ये फडकवला तिरंगा अन्...आचरेकरांचा काटा आणणारा प्रवास
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
खासदार सुनील तटकरे यांनी धरला गोविंदाचा फेर
विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा सत्कार करणार; संग्राम बापू भंडारेंची घोषणा
सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीच्या पात्रात मराठा आंदोलक आक्रमक
पुण्यात बाळकृष्णाचा जन्मोत्सव साजरा
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी