
peacock dance
VIDEO | राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेनंतर थेट बारामतीत मोरांचा थुईथुई नाच, मनमोहक दृष्य कॅमेऱ्यात कैद
बारामती तालुक्यातील जराडवाडी येथे नाचणाऱ्या मोराचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले. (Beautiful Peacock dance in Baramati)
बारामती : नाच रे मोरा, आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, हे गाणं ऐकलं तरी थुईथुई नाचणारा मोर आपल्या डोळ्यासमोर येतो. मोर नाचतानाचे दृष्य फार क्वचित पाहायला मिळते. पण बारामती तालुक्यातील जराडवाडी येथे नाचणाऱ्या मोराचे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले. (Beautiful Peacock dance in Baramati)
बारामतीतील जराडवाडी या ठिकाणी आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले होते. त्यामुळे पाऊस पडेल असे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मोरालाही आपला मोह आवरता आला नाही. या ठिकाणी रानात असलेला मोर चक्क पिसारा फुलवून नाचू लागला. हा मोर नाचतानाचं दृष्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
विशेष म्हणजे गेल्या दीड वर्षातून हा मोर या ठिकाणी वास्तव्यात आहे. त्यामुळे या मोरालाही या ठिकाणी राहणाऱ्या माणसांचा लळा लागला असल्याचे बोललं जात आहे.
Published on: Mar 24, 2021 12:00 PM
Related Video
मारुतीच्या गाड्यांच्या किमतीत वाढ, पण 'या' कार खरेदीदारांना मोठा दिलास
वटपौर्णिमेपूर्वी पत्नीपीडित पुरुषांची यमराज्याला घातलं साकडं
गुजरातमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची धूम; सरकारी सवलतींमुळे विक्रीत...
2 तास 38 मिनिटांचा चित्रपट; सुरुवातीला फ्लॉप, पण नंतर ठरला ब्लॉकबस्टर
समृद्धीववर भीषण अपघात, कारमधील अख्खं कुटुंब संपलं, 5 जणांचा मृत्यू
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
काँग्रेसचे नांदेडमध्ये बोंब मारो आंदोलन
भाविक स्वतंत्र रेल्वेतून पंढरपूर कडे रवाना
खिद्रापुरातील कोपेश्वर मंदिर ग्रामस्थांकडून बंद; गावकऱ्यांचं बेमुदत धरणे आंदोलन
पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल-पेट्रोल देण्यास बंदी असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला
तुळजाभवानी मंदिरात दर्शन रांगेत गोंधळ; भाविक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद