Marathi News Videos BJP 12 MLA Suspended In Maharashtra Assembly Session 2021 BJP protested Agaisnt this decision

Dadar | 12 आमदार निलंबन आणि ओबीसी आरक्षणाविरोधात दादर परिसरात भाजपचं आंदोलन
महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर भाजपं आक्रमक झाला आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसांचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. खरंतर या अधिवेशनात विरोधी पक्ष सरकारवर भारी पडेल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारनेच भाजपवर अधिवेशनात हल्लाबोल केला. भास्कर जाधव यांनी गोंधळ करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केलं. यानंतर भाजपाकडून अनेक टीका-टीपण्या करण्यात येत आहे. त्यात या निलंबनाविरोधात ओबीसी आरक्षणाविरोधात दादर परिसरात भाजपने आंदोलन केलं आहे.
Published on: Jul 10, 2021 12:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Tata Tiago EV वर मिळतेय लाख रुपयांचे डिस्काऊंट, काय आहेत डिटेल्स वाचा.
वर्षातून तीन एलपीजी गॅस सिलिंडर मोफत मिळणार, सरकारची मोठी घोषणा
‘मिर्झापूर’च्या शोमध्ये राडा; मुन्ना-गुड्डूच्या चाहत्यांमध्ये हाणामारी
लेकाला फिट्स येतात, वडिलांना डोळ्यासमोर गमावले, पुणेकर महिला अश्रू ..
सोने 4 तर चांदीमध्ये 8 हजारांची घसरण, दागिने खरेदीची हीच वेळ?
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव
कोण मारणार बाजी? नंदुरबारात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळाडूंची कसोटी
नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक, आंदोलकाकडून रास्तारोको