Marathi News Videos BJP leader Pankaja Munde grand welcomed with flowers from JCB at Beed Maharashtra

VIDEO : क्रेनमधून 251 किलोंचा हार, JCB मधून 150 किलो फुलांची उधळण, पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आज बीड (Beed) दौऱ्यावर आहेत. एका खासगी कार्यक्रमाचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आज बीड (Beed) दौऱ्यावर आहेत. एका खासगी कार्यक्रमाचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पंकजा मुंडे यांच्यावर क्रेन आणि जेसीबीतून पुष्पवर्षाव करण्यात आला. क्रेनच्या सहाय्याने तब्बल 251 किलोचा पुष्पहार त्यांना घालण्यात आला. तर 150 किलो फुले उधळण्यात आली. पंकजा मुंडे आणि गर्दी हे बीड जिल्ह्याचे समीकरण आहे. आज पंकजा मुंडेंची क्रेज पुन्हा एकदा पहावयास मिळाली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
माझे नेतान्याहूंसोबत अफेअर होते, डॉ.रूथ बार यांनी सोडले मौन
मोठी बातमी! युक्रेनवर भयंकर हल्ला, 8 जणांचा मृत्यू, 69 जखमी
पैशांचा पडणार पाऊस, 3 बडे IPO आले, वाचा ग्रे मार्केटमध्ये काय भाव?
ही चार झाडं कधीच घरात लावू नका, घरात सतत होतील भांडणं
Video : निळ्या समुद्रात अनाया बांगरची सफर, बिकिनी लूकची तुफान चर्चा
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव
कोण मारणार बाजी? नंदुरबारात राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळाडूंची कसोटी