Marathi News Videos BJP Mumbai District Deputy chief joins shivsena in the presence of Uddhav Thackeray and Anil Parab

हातातील कमळ बाजूला ठेवून भाजप जिल्हा उपाध्यक्षांनी मनगटाला बांधलं शिवबंधन!
Mumbai Shiv sena vs BJP : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. यावेळी शिवसेनेचे नेते अनिल परब हे देखील उपस्थित होते.
मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या (BMC Election 2022) पार्श्वभूमीर एक महत्त्वपूर्ण घडमोड समोर आली आहे. भाजपच्या (BJP Mumbai) मुंबई जिल्हा उपाध्यक्षांनी हातातील कमळ बाजूला ठेवलं आणि मनगटाला शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत भाजपला फटका बसतो का, यावरुन आता तर्क वितर्क लढवले जात आहेत. भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांनी शिवसेनेत (Shivsena News) प्रवेश केलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधलं. यावेळी शिवसेनेचे नेते अनिल परब हे देखील उपस्थित होते. मुंबई जिल्हा भाजपच्या उपाध्यक्ष ज्योत्सना दिघे यांनी भाजपात प्रवेश केलाय. यावेळी दिघे यांचे समर्थकांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
Published on: Sep 24, 2022 1:56 PM
Related Video
बाईक रिझर्व्हवर लागल्यावर नक्की किती किमी चालते? तुम्हाला गणित माहितीय
मोठी बातमी! नाशिक विधान परिषद निवडणुकीतील सस्पेन्स संपला, अखेर गोकुळ गीतेंची भूमिका जाहीर, घेतला मोठा निर्णय
फक्त गुजराती, मारवाड्यांनीच अर्ज करा, नोकरीच्या जाहिरातीवरून संताप!
पैसा बँक खात्यात ठेवून वाढवा! 'या' टॉप बँकांच्या सेविंग अकाउंटवर मिळतो
एका झटक्यात मोठा निर्णय, कुंभार समाजाला मोठा दिलासा
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
परळी - पोलिसांच्या बंदोबस्तात अनुदानित बी-बियाण्याचे वाटप
अधिक ज्येष्ठ महिन्यातील कमला एकादशी निमित्त पंढरपूर नगरी विठ्ठलनामाने दुमदुमली
अकोला जिल्ह्यात युरिया आणि खतांसाठी शेतकऱ्यांच्या रांगा
भंडारा जिल्ह्यात उष्णतेमुळे भाजीपाल्याला फटका, शेतकरी संकटात!
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू