
बोगस डॉक्टरला नागरिकांकडून चोप!
नागरिकांनी या भामट्याला कागल पोलिसांच्या दिले ताब्यात दिलंय. या फेक डॉक्टरला चोप दिल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय.
कोल्हापूर: कागल (Kagal) तालुक्यातील पिंपळगावमध्ये ही घटना घडलीये. एक इसम बनावट डॉक्टरची (Bogus Doctor) ओळख घेऊन गावात राहत होता. हा इसम डॉक्टर असल्याची बतावणी करत महिलांची तपासणी करायचा, त्यांची छेड काढायचा. गावकऱ्यांना जशी या गोष्टीची माहिती मिळाली त्यांनी त्या डॉक्टरला चोप दिला. नागरिकांनी या भामट्याला कागल पोलिसांच्या दिले ताब्यात दिलंय. या फेक डॉक्टरला चोप दिल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल (Video Viral) झालाय. आरोग्य कर्मचारी आणि आशाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झालाय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
सोलापूर दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया !
अमरावती - 16 एकर जमिनीसाठी गांधी जयंतीला शेतकऱ्याचं टॉवरवर आंदोलन
नवरात्रोत्सवासाठी तुळजाभवानीच्या वाहनांना नवा साज
मंत्र्यांनी दौरे काढण्याऐवजी मदत करा, शेतकऱ्याची मागणी
गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा