Marathi News Videos Bandatatya Karadkar Aggressive Against Backdrop of Ashadi Wari, Phaltan Police at Gurukul Ashram of Pimprad

Breaking | पायी वारी काढू नका, बंडातात्या कराडकरांना पोलिसांकडून समज
वारकरी आळंदी ते पंढरपूर असे पायी चालत येणारच असेही कराडकर यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यांच्या याच आवाहनानंतर आता फलटण पोलीस पिंप्रदच्या गुरुकुल आश्रमात दाखल झाले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच संभाव्य तिसरी कोरोना लाट लक्षात घेता यंदा आषाढी वारीवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे. मात्र, बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील वारकऱ्यांना येत्या 3 जुलै रोजी आळंदी येथे मोठ्या संख्येने अपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सरकारने कोणतीही कारवाई केली तरी चालेल. पण वारकरी आळंदी ते पंढरपूर असे पायी चालत येणारच असेही कराडकर यांनी ठामपणे सांगितले आहे. त्यांच्या याच आवाहनानंतर आता फलटण पोलीस पिंप्रदच्या गुरुकुल आश्रमात दाखल झाले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इस्रायलमध्ये 9/11 ची पुनरावृत्ती टाळणारा बहाद्दर पायलट निघाला भारतीय
मल्याळी अन् स्वामींचा भक्त, जयवंत वाडकरांच्या पत्नीकडून जावयाचं कौतुक
टीम इंडियाच्या वातावरणामुळे विराट निराश; माजी भारतीय क्रिकेटपटूचा दावा
पूर्णेकर हत्याकांड प्रकरण तापलं, आता राऊतांचं थेट फडणवीसांना चॅलेंज
पूर्णेकर हत्या प्रकरणात मिनाक्षी शिंदेंचं खुलं चॅलेंज, काय म्हणाल्या?
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड