Marathi News Videos Car driver fills up his diesel tank and ran away without paying money in pune watch cctv footage

पुण्यात गाडी चालक डिझेलची टाकी फुल करून पसार, पेट्रोल पंप मालकाचं हजारोंचं नुकसान
पुण्यात इंदापूर शहराजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर एका कारचालकाने त्याच्या गाडीमध्ये डिझेलची टाकी फुल भरण्यास सांगितलं. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने ही टाकी फुल भरली, मात्र त्यानंतर कार चालकाने पैसे न देताच तिथून पसार झाला.
पुण्यात इंदापूर शहराजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर एका कारचालकाने त्याच्या गाडीमध्ये डिझेलची टाकी फुल भरण्यास सांगितलं. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याने ही टाकी फुल भरली, मात्र त्यानंतर कार चालकाने पैसे न देताच तिथून पसार झाला. या फसवणुकीमुळे पेट्रोल पंप मालकाचं चार हजार दोनशे रुपयांचं नुकसान झालं आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पेट्रोल पंप मालक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.
Published on: Aug 28, 2022 12:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
राजकीय घडामोडींना वेग! प्रधान यांचा राजीनामा होताच शिंदे दिल्लीत
'पॅचअप करण्यासारखं काहीच नाही' कोहलीसोबतच्या वादावर हेड म्हणाला...
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
इकडे धर्मेद्र प्रधानांचा राजीनामा तिकडे मुख्यमंत्री फडणवीस थेट दिल्लील
उशिरा का होईना, न्याय मिळालाच, ही युवा पिढी जिंकली! - सुप्रिया सुळे
भर मंचावरूनच... धर्मेद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दीपकेंची पहिली...
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा